
पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्र अल्पवयीन मुलाची कबुली…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताच्या रात्री मद्यधुंद होतो, अशी कबुली धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या तापासात दिली आहे. 19 मे 2024 रोजी कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या वेळी आपण मद्यधुंत अवस्थेत असल्याचे अल्पवयीन आरोपीने कबूल केले आहे. तसेच अपघाताबद्दल आपल्याला फारसे आठवत नसल्याचेही संबंधित मुलाने पोलिस चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली.
एक जून रोजी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिची उपस्थितीत पुणे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीमध्ये आरोपी अल्पवयीन मुलाने आपण मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची कबुली दिली. बाल न्याय हक्क मंडळाने 31 मे रोजी पोलिसांना अल्पवयीन आरोपी मुलाची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी रविवारी अल्पवयीन मुलाची चौकशी केली.
अल्पवयीन मुलाच्या मित्रांचाही पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली. अल्पवयीन मुलाचे दोन्ही मित्र मागील सीटवर बसले होते. अल्पवयीन आरोपी मध्यप्राशन करुन भरधाव कार चालवत होता, अशी माहिती अल्पवयीन आरोपीच्या मित्रांनी पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे, असे सुत्रांनी दिलेल्या माहितीत समोर आले आहे. दरम्यान, कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या दोन्ही मित्रांना पोलिस साक्षीदार कऱणार आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
अगरवाल कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात…
पोर्शे कार अपघात प्रकरणी अगरवाल कुटुंबच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा, वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अल्पवयीन मुलगा सध्या बालसुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. गुन्हात मुलाचे वडील, आई आणि आजोबा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा कट केल्याप्रकरणी विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक कऱण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयीन कोठडी आहे. शिवानी अगरवाल यांना पाच जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आतापर्यंत 10 जणांना अटक…
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या 17 वर्षाच्या मुलाने दारुच्या नशेत भरधाव वेगाने महागडी पोर्शे गाडी चालवून दोघांना चिरडले आहे. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा (वर्षे) यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रविवारी सकाळी 2.30 मिनिटांनी हा अपघात झाला होता. पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की कोस्टा या 15 फूट दूर फेकल्या गेल्या. या अपघाताप्रकरणी येरवाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहितानुसार (IPC) 279, 304(a), 337, 338, 427 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 119/177 या अंतर्गत अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल अगरवाल(50), सुरेंद्रकुमार अगरवाल, शिवानी अगरवाल, कोसी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (25), मॅनेजर सचिन अशोक काटकर (35), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगले (35), कर्मचारी नितेश धनेश शेवानी (34) आणि मॅनेजर जयेश सतीश गावकर (23), डॉ. अजय तावरे , डॉ श्रीहरी हळनोर, घटकांबळे यांना पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणात अटक केलेली आहे.

पुणे कार अपघातातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालने केला खुलासा…
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक…
पुणे अपघातातील अगरवाल पिता-पुत्रास न्यायालयीन कोठडी; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार…
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा…
पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…
पुणे कार अपघात प्रकरणी निबंध लिहायला लावणारे धनावडे यांना पत्रकारांनी घेरले अन्…
ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…
पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; वडील, आजोबानंतर आता आईलासुद्धा होणार अटक?
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…
पुणे पोर्शे कार अपघात, रक्त बदल आणि ससूनमध्ये चमचमीत बिर्याणीची चर्चा…
पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…
पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…
पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….
पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…
पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…
पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…
पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…
पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…
पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

