नाशिक! लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे 250 अश्लील Video व्हायरल…
नाशिक : लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे सुमारे २५० व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. मागील जवळपास दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी हे व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या २३ टिपलाईन आयडीधारक, प्रोफाइलधारक आणि संबंधित मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अलर्टच्या आधारे नाशिक […]
अधिक वाचा...धक्कादायक! पत्नीचे नको त्या अवस्थेतील फोटो पाहून नवरा हादरला…
छत्रपती संभाजीनगर : एकाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून विवाहितेचे अश्लील फोटो पोस्ट केले असून, त्याने पीडितेचे फोटो तिच्या पतीसह भाऊ आणि इतर नातलगांना पाठवले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विवाहितेचे (वय ३०) फोटो वापरून इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने या बनावट अकाउंटवरून अत्यंत अश्लील […]
अधिक वाचा...मंत्रालयातील उच्च पदावरील महिला अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा; मला तुझ्याशी लग्न करायचंय…
मुंबईः मंत्रालयात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला मेट्रिमोनिअल साईटवरून जोडीदार शोधणं महागात पडले असून, तिची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेनं तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला या मंत्रालयातील एका विभागात अधिकारी म्हणून सेवेत आहेत. योग्य जोडीदाराच्या […]
अधिक वाचा...महात्मा गांधींची प्रतिमा असलेली नोट आक्षेपार्ह पद्धतीने हाताळण्याची रील पोस्ट केल्याबद्दल सुरतच्या महिलेस अटक…
सुरतः महात्मा गांधी यांचे चित्र असलेली ५०० रुपयांची नोट आक्षेपार्ह पद्धतीने हाताळलेली एक ‘रील’ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याच्या आरोपावरून, गुजरातमधील सुरतमध्ये एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेची ओळख सिमरन पटेल (वय ४७) अशी पटली असून, तिचे इन्स्टाग्रामवर दहा लाख फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती शहरातील अडजान परिसरात राहाते आणि तिने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला, […]
अधिक वाचा...क्यूआर कोड, एआय व्हॉईससारख्या बनावट ॲप्सपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन…
मुंबईः क्यूआर कोड घोटाळा, एआय व्हॉईस स्कॅम, बनावट सरकारी ॲप्स आणि एआय आधारित ऑनलाईन नोकरी देणाऱ्या अॅप्सवरून होणाऱ्या वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नयेत आणि संशयास्पद लिकवर क्लिक करणे टाळावे, कारण यामुळे सायबर गुन्हेगार, नागरिकांचा डेटा चोरी करू शकतात. उपकरणांमधील ॲप्स अपडेट ठेवणे […]
अधिक वाचा...दोन कोटी रुपयांचे घर आणि सोने गमावले; दिल्लीतील असा एक सायबर घोटाळा की जो केवळ डिजिटल नव्हता…
नवी दिल्ली: दिल्लीतील एका ७५ वर्षीय महिलेने एका सायबर घोटाळ्यात आपले २ कोटी रुपयांचे घर, दागिने आणि आयुष्यभराची बचत गमावली. हा घोटाळा केवळ डिजिटल स्वरूपाचा नव्हता. तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून आणि ही महिला मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करून, घोटाळेबाजांनी एक पाऊल पुढे टाकले आणि तिला लुटण्यासाठी थेट तिच्या घरी हजेरी लावली! कर्करोगावर […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवर रील टाकून ५ रुपयांत ५१ लाख रुपयांचे अमिष; मुंबईत ३ लाखांची फसवणूक…
मुंबईः वरळी परिसरात ५ रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात तब्बल ५१ लाख रुपये मिळवून देण्याचे अमिष दाखवत, एका व्यक्तीची ३ लाख ३ हजार २३१ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी इन्स्टाग्रामवरील रीलच्या माध्यमातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केल्याची माहिती आहे. तक्रारदाराने इन्स्टाग्रामवर एक रील पाहिली होती. त्यात ५ रुपयांच्या जुन्या […]
अधिक वाचा...पुणे! येरवडा कारागृहात झाली मैत्री अन् बाहेर आल्यावर केलं मोठं कांड…
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात बसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्ह्यांची नेटवर्कचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८६ लाख रुपयांना गंडवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हाय-प्रोफाईल फसवणूक प्रकरणात पोलिसांनी येरवडा जेलमध्ये भेटलेल्या अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (वय २८, रा. लातूर) आणि तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय […]
अधिक वाचा...‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर अन् पुण्यातील व्यावसायिकाची कोट्यावधींची फसवणूक…
पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बनावट ‘डीपफेक’ व्हिडिओचा वापर करून व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 7 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेल्या व्हिडिओद्वारे अल्पावधीत मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...Cyber Crime! नात्याचा मुखवटा घालून आला आणि घात केला…
पुणे : व्हॉट्सअॅप कॉलवरुन स्वत:ला जवळचा नातेवाईक असल्याचे भासवत एका भामट्याने वृद्ध आजोंबाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. हडपसर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. हडपसर भागातील मगरपट्टा येथे राहत असलेल्या धरमपाल हरीशरण पावा (वय ७८) यांच्या सोबत फसवणूकीची घटना घडली आहे. त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात […]
अधिक वाचा...
