जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…
सांगली: आटपाडी तालुक्यातील एका युवकाने जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 584वा रँक मिळवून आयपीएस (IPS) पदाला गवसणी घातली आहे. गावकऱ्यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. प्रवीणच्या घरात अठराविश्व दारिद्र्य आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेले. आईने कष्ट करून आणि परिस्थितीशी दोन हात करत प्रवीणला […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील मजुराचा मुलगा UPSC परीक्षेत उतीर्ण; IPS पदाला गवसणी…
जालना: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून महाराष्ट्रातील युवकाने यश मिळवले आहे. भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे राहणाऱ्या एका मजुराच्या मुलाने UPSC परीक्षेत उतीर्ण होत IPS पदाला (IPS) गवसणी घातली आहे. भोकरदन येथील भिकन रोजेकर (वय २६) याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 812वा रँक घेऊन अतिशय कष्टातून शिकवणाऱ्या आई-वडिलांचे […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात बेरोजगारी! MBA, MCA झालेले उच्चशिक्षित युवक पोलिस भरतीसाठी…
बीड : बीड पोलिस दलात 174 जागांसाठी तब्बल 8134 उमेदवारांनी अर्ज केले असून, या मध्ये इंजिनियर्स, एमबीए, बीएससी, बीकॉम, एमएससी, एमबीए आणि पदवीधारक आहेत. केवळ बारावी उत्तीर्ण पात्रता असलेल्या पोलिस शिपाई पदासाठी या उमेदवारांची रांग लागल्याने बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे. बीड जिल्हा पोलिस दलातील 174 जागांसाठी यावेळी आठ हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. या […]
अधिक वाचा...राज्यात पोलिस भरतीला सुरुवात; अर्जदारांची संख्या मोठी…
मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीला सुरूवात झाली आहे. भरतीच्या जागा कमी असल्या तरी अर्जदारांची संख्या मोठी आहे. राज्यात विविध भागांमध्ये भरतीची प्रक्रिया चोख नियोजनात पार पडणार आहे. हिंगोली पोलिस दलामध्ये 64 पदांसाठी पोलिस भरती होणार असून आज या पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. हिंगोली शहरातल्या संत नामदेव कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती…
पुणे: पुणे शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणे पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुणे शहराची सध्याची लोकसंख्या पाहता, पोलिस दलात किमान २० ते २१ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या केवळ १० हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. […]
अधिक वाचा...Surprise Video! लेक PSI झाल्यानंतर वर्दीतच घरी परतली; असू अन् हसू…
अमरावती : एका कष्टकरी कुटुंबातील लेकीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश खेचून आणत PSI पदाला गवसणी घातली आहे. लक्ष्मी राजेश तेलंग हिने २०२४ मध्ये हे घवघवीत यश संपादन केले. ड्युटी आणि ट्रेनिंग पूर्ण करून चार महिन्यांनंतर घरी परतताना लक्ष्मीच्या मनात एक गोड उत्सुकता होती. आई-बाबांची प्रतिक्रिया कशी असेल? म्हणूनच तिने खास सरप्राइज द्यायचं ठरवलं. “उद्या […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निघाली 322 पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या तब्बल ३२२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कार्यालयाने ही भरती प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! महाराष्ट्र पोलिस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर 322 […]
अधिक वाचा...राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; घ्या अधिक माहिती जाणून…
मुंबई : राज्यात १५ हजार ६३१ पोलिस शिपायांची पदभरती होणार असून, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी २९ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात रिक्त होणारी पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्डसमन, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई, अशी रिक्त […]
अधिक वाचा...प्रियांका बाबर! पोलिस तपासात हातखंडा असणारी दुर्गा…
(उदय आठल्ये) इच्छाशक्ती, जिद्द ध्येयापर्यंत पोहचण्याची चिकाटी जर आपल्या अंगी असेल तर आपले ध्येय साध्य झाल्या शिवाय राहत नाही, याची आपल्याला वेळोवेळी उदाहरणे पाहायला मिळतात. याच इच्छा शक्तीच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी आपल्या यशाला गवसणी घातली आहे…. अल्प परिचय प्रियांका बाबर यांचा जन्म सोलापूर […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलात होणार मोठी भरती…
पुणे : पुणे पोलिस दलात लवकरच नवीन मोठी भरती होणार आहे. नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर गृह विभागाने यासाठी मंजुरी दिली आहे. पुणे शहराची भौगोलिक सीमा वाढल्यामुळे पोलिस दलावर कामाचा ताण अधिक वाढला आहे. सध्या सुमारे 70 लाख लोकसंख्येसाठी साडेआठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ज्यामुळे गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर ताण वाढत […]
अधिक वाचा...
