कोल्हापूर! लग्न ठरल्याने प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून; प्रियकराने सांगितले…
कोल्हापूर : प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याप्रकरणी प्रियकराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाईकवाडी धबधब्याजवळ ही घटना घडली. तरन्नुम बशीर नाईक (वय २२) या युवतीचा यामध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात स्वतःहून हजर झालेल्या श्रीपाद दिनकर वडरने खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी यामधील घटनाक्रम सांगितला आहे. युवतीच्या मृत्यूमागील नेमका घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलिसांकडून विविध पुरावे तपासले […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये प्रेमाचा भयानक शेवट; तू माझी नाही तर कोणाचीच नाही…
कोल्हापूर: प्रेयसीचा विवाह दुसऱ्याशी ठरल्याच्या संतापातून एकाने अपहरण करून तिला थेट दरीत ढकलून दिल्याची संतापजनक घटना भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी परिसरात घडली आहे. यामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी श्रीपाद वडर याला अटक केली आहे. तरन्नूम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, […]
अधिक वाचा...पुणे! युवक आणि युवती लॉजवर गेले अन् काही वेळातच…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या एका लॉजमध्ये युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. साक्षी गायकवाड आणि विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) यांची एकमेकांशी […]
अधिक वाचा...जालना! प्रियकराच्या मदतीने लग्नानंतर केला नवऱ्याचा खून; नाहीतर तुझा गेम करेन…
जालना : भोकरदन तालुक्यातील वाकडी शिवारात एका युवकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून प्रत्यक्षात त्याची हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने ही हत्या घडवून आणली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात मृत युवकाच्या पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शुभम येडूबा वाघ […]
अधिक वाचा...पंढरपूरच्या सत्तरीमधील प्रेमप्रकरणाचा भयानक शेवट; हत्येचे कारण समोर…
सोलापूर: पंढरपूर तालुक्यामध्ये वयाच्या सत्तरीमधील दोन वृद्धांच्या प्रेमप्रकरणातून एका ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सूत्रे फिरवून आरोपी वृद्ध महिलेला गजाआड केले असून, वृद्धाचे हत्या करण्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. प्रियकर आपल्या सुनेबाबत वाईट बोलत असल्याचे दिसताच संताप अनावर […]
अधिक वाचा...पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…
पुणे : पुण्यातील व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने मलेशियाला (कुआला लंपूर) बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचे सांगून तो घरून निघाला. मात्र, या व्यापाऱ्याचा डाव मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पासपोर्टमुळे पुरता उधळला गेला. आपले बिंग फुटू नये म्हणून व्यापाऱ्याने बनावट इमिग्रेशन आणि अपहरणाची खोटी कहाणी रचली. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण हाय-व्होल्टेज ड्रामाचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यात लाँड्रीचा मोठा […]
अधिक वाचा...विवाहित प्रेयसीला घेऊन गेला एकांतात अन् प्रेयसी किंचाळच लागली धावू…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवकाने आपल्या विवाहित प्रेयसीला निर्जनस्थळी घेऊन जात तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना छत्तीसगड राज्याच्या रायपूर जिल्ह्यातील माना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत. वीरू धीवर (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजकुमारी साहू असे हत्या झालेल्या विवाहित युवतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…
पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नारायण पेठ परिसरातून एका युवकाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी पाठलाग करून युवकाची सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. View this post on Instagram A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे एका हॉटेल […]
अधिक वाचा...महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवताना शुट केले अश्लील फोटो-व्हिडिओ अन्…
पुणे : एका युवकाने महिलेला अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असून, काळेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी अभिमन्यू संजय भोर (वय ३०, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड, मूळ रा. केडगाव, अहिल्यानगर) याच्यावर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. View this […]
अधिक वाचा...Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…
पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचे अपहरण करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. एका युवतीसोबत फोनवर संपर्कात असण्यावरून निर्माण झालेल्या वादातून आणि रागाच्या भरात मैत्रिणीच्या प्रियकरानेच हे अपहरण केल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुखरूप सुटका केली […]
अधिक वाचा...
