शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…
कानपूर (उत्तर प्रदेश): आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवायला नकार दिल्याने एका युवतीने आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवकाचे तिच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरू होते. कानपूरच्या ग्रामीण भागातील चौबेपूर येथे ही घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित युवकाचे आरोपी युवतीच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांमध्ये मैत्रीण हस्तक्षेप करू लागली होती. प्रियकर […]
अधिक वाचा...प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…
रांची (झारखंड): प्रियकराला शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर महिला विवाहीत असून, नवऱ्यापासून वेगळी राहात […]
अधिक वाचा...प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्याला पकडून विवस्त्र करून रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. संबंधित व्हिडिओ हा […]
अधिक वाचा...प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…
नवी दिल्लीः नोएडा येथे अंजली राठोड या युवतीची हत्या झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पण, पोलिसांनी तपासादरम्यान प्रियकराला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून त्याने हत्या केल्याचे तपासादरम्यान सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंजली ही सोमवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता चालण्यासाठी घराबाहेर गेली होती. यावेळी तिची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. […]
अधिक वाचा...प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…
नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलाचा (वय ११) मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पण, या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्यांकांड उघडकीस आले आहे. दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने दिव्यांश […]
अधिक वाचा...