पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…’ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… पुणे […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…

बीड : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जगाचा निरोप घेतल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर सुभाष दुधाळ यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. बीडच्या परळी रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष दुधाळ हे बीड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरात जड वाहनांना नो एन्ट्री! पाहा बदल…

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात शहरातील अनेक ठिकाणी मेट्रो आणि रस्त्याची कामे चालू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याच पार्श्वभूमीवर जड वाहनांना 5 मार्चपासून नो एन्ट्री लावण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांवर उद्यापासून बंदी लावण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी […]

अधिक वाचा...

पुनित बालन यांच्या वतीने पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी…

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा साई पॉवर हिटर्स संघाला विजेतेपद !! पुणे (संदिप कद्रे): पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा ३७ धावांनी पराभव करून सलग दुसर्‍या वर्षी […]

अधिक वाचा...

Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस

पुणे (संदिप कद्रे) : पुणे पोलिसांच्या इतिहासात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईच कौतुक करत 25 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २४) पुणे शहर पोलिस आयुक्तलयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी पारितोषिक जाहिर केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुणे पोलिसांचे मनापासून अभिनंदन […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुणे शहरातील रात्रीच्या वेळी पबमध्ये चालणारा […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुणे पोलिस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर तीन ते चार गोळीबाराच्या किरकोळ घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता पुणे पोलीस […]

अधिक वाचा...

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लिलाकर असे आरोपीचे नाव असून त्याला सायबर गुन्ह्यात अटक केली होती. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला त्याने धमकी दिली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट […]

अधिक वाचा...

तरंग २०२३: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा संपन्न!

पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांनी अनुभवली. पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे वतीने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतुन पोलिस दलातील विविध शाखा घटक यांची परिपुर्ण माहिती सर्वसामान्य नागरीकांना अवगत व्हावी तसेच […]

अधिक वाचा...

Video: पुणे पोलिसांच्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात कार्यक्रमांची मेजवानी..

पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी असून, पुणेकरांनी त्याचा लाभ घेत आहेत. पहिल्या दिवशी विविध शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. #Pune , 𝐎𝐮𝐫 ‘𝐂𝐢𝐭𝐢𝐳𝐞𝐧 𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭’ 𝐄𝐯𝐞𝐧𝐭 𝐓𝐀𝐑𝐀𝐍𝐆 𝟐𝟎𝟐𝟑 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐠𝐮𝐧..and WHAT A START on Day 1..! 🗓️ 22nd, 23rd & 24th […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!