अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी वांद्रे येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही. बांद्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. आलमेडा पार्क इथल्या इमारतीच्या ६व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आज (बुधवार) सकाळी आत्महत्या […]
अधिक वाचा...अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…
चेन्नई : साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता जयसुर्या आणि मुकेश यांच्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीकडून दोघांवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेत्री मीनू मुनीर हिने चार अभिनेते आणि इतर टेक्निशियन्सवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता मनियन पिल्ला राजू, जयसूर्या आणि अडवेला बाबू यांची नावे होती. यांच्यातील अभिनेता जयसूर्या आणि मुकेश […]
अधिक वाचा...मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…
मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास निधन झाले. एक ते दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी सामना करत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) दुपारी 2 वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या […]
अधिक वाचा...प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा प्रेग्नंसीमुळे गेला जीव…
मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ताइना मेडीरोस (वय ३४) हिचा प्रेग्नंसीमुळे मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्युमुळे चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ताइना मेडीरोसची काही दिवसांपूर्वीच एमर्जन्सी सर्जरी झाली होती. उपचार घेतल्यानंतर काही वेळातच तिचे निधन झालं. ताइना गरोदर होती. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ताइना मेडीरोस ही एक प्रशिक्षित नर्सही होती. इन्स्टाग्रामवर तिचे 70000 पेक्षा […]
अधिक वाचा...भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत…
पणजी: गोव्यातील भाजपमधील मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देऊन त्यांच्या सेवेत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गौरव बक्षीवर आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! गोव्याचे पशूपालन मंत्री हळर्णकर हे रेवाडा पंचायतीमध्ये आयोजित रोपवाटप कार्यक्रमाला उपस्थित […]
अधिक वाचा...दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांची होणार चौकशी…
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती. यानंतर सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही […]
अधिक वाचा...खासदार कंगना रणावत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबल आणि पतीची बदली…
मुंबई : चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणावत यांच्या कानशिलात CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने लगावली होती. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर महिला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांची बदली करण्यात आली आहे. कंगना रणावत यांच्या कानशिलात लगावल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पुढे या महिला CISF […]
अधिक वाचा...मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ची पोस्ट चर्चेत…
पुणेः पुणे शहरात ललित पाटील प्रकरण चर्चेत असताना आता अमली पदार्थाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘पिट्या भाई’ अर्थात अभिनेता रमेश परदेशीची पोस्ट आता चर्चेत आली आहे. पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात रमेश परदेशीने पिट्या भाईची भूमिका साकारली होती. रमेश परदेशीने […]
अधिक वाचा...अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…
मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणाऱ्याला पोलिसांनी दोन दिवसांमध्येच गजाआड केले आहे. अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात 20 जून रोजी चोरी झाली होती. मुंबई पोलिसांनी चोरी करण्याऱ्या दोन आरोपींना अटक केली. माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान अशी चोरांची नाव असून दोघांना जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अनुपम खेर यांच्या […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…
बंगळुरू : प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला खुनाच्या आरोपाखाली बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रेनुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दर्शन शूगुदीपा याला अटक केली आहे. रेनुकास्वामी नावाची व्यक्ती चित्रगुर्ग नावाच्या एका मेडिकल शॉपमध्ये अस्टिस्टंट होती. नुकतेच तिचे लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल शॉपमधून अपहरण […]
अधिक वाचा...