बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…
बीड: बीड जिल्हा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर वकील महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार […]
अधिक वाचा...वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे PSI रणजीत कासले ताब्यात…
पुणे : सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर दुसरी तिसरी कुणी नव्हे तर धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट निलंबीत PSI रणजीत कासले यांनी केला होता. रणजीत कासले यांच्या गौप्यस्फोटानंतर बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. स्वारगेट परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमधून आज […]
अधिक वाचा...बीड! अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू…
बीड: चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केज शहरात घडली आहे. रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीचा शोध घेतला जात आहे. एका अल्पवयीन मुलाला चिकन विक्रीच्या वादातून त्याच्याच शेजारी चिकन विक्रीचे दुकान […]
अधिक वाचा...वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर अन् निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांचा खळबळजनक Video…
बीड: वाल्मीक कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह सात ते आठ जणांना अटक केली आहे. बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच […]
अधिक वाचा...बीड! भाजप कार्यकर्त्याचा खून केला आणि आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला…
बीड : माजलगावच्या भाजप कार्यकर्त्याची आज (बुधवार) भर दुपारी बाजारात हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे ते सदस्य होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनानंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. माजलगावमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातही पडसाद उमटायला सुरुवात […]
अधिक वाचा...बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक दावा…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराड याच्या बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जात होती, असेही कासले यांनी म्हटले. रणजीत कासले यांनी हा व्हिडीओ […]
अधिक वाचा...सतीश भोसले उर्फ खोक्याला कोठडीत मारहाण; पाठीवर मारहाणीचे व्रण…
बीड: शिकारीचे साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलाने दावा केला आहे. वकिलाने केलेल्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सतीश भोसले याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सतीश भोसलेच्या पाठीवर वळ असल्याचे दिसून येत आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्या याला […]
अधिक वाचा...नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास घेत संपवली जीवन यात्रा…
बीडः नवविवाहित दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने केतुरा परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने बुधवारी (ता. २) गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पतीने आज (गुरुवार) झाडाला गळफास घेतला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अक्षय गालफाडे आणि शुभांगी गालफाडे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर दोघेही पुण्याला राहत होते. […]
अधिक वाचा...बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार
बीड: बीडमध्ये सगळ्या गँग आहेत, राखेची गँग, वाळूची गँग या सगळ्या गँग आहेत. या सगळ्या गँगना सुतासारख्या सरळ करणार आहे, असा इशारा राज्याची उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) दिला आहे. अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. युवा संवाद मेळाव्यातून अजित पवार यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचे सांगितले. […]
अधिक वाचा...बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…
बीड : दोन युवकांकडून दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय 30, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) हा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मस्साजोग […]
अधिक वाचा...