पुणे शहरातील पबमध्ये पार्टी रंगली असतानाच पोलिसांची अचानक धाड अन्…
पुणे: पुणे शहरातील विमानतळाच्या जवळ असलेल्या एका नामांकित पबमध्ये पहाटे तीनच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकल्यानंतर एकच धावपळ उडाली. ठराविक वेळेची कालमर्यादा संपल्यानंतरही पहाटेपर्यंत दारू आणि म्युझिकचा धिंगाणा सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे शहरातील रात्रीच्या पार्ट्या आणि वेळेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा बडगा उगारायला सुरुवात केली […]
अधिक वाचा...पुणे! येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी अन् पोलिसांनी दाखवला खाकीचा हिसका…
पुणे: येरवडा कारागृहात कैद असलेल्या आरोपी गुंड मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहाबाहेर फटाकेबाजी केल्यानंतर त्याची रिल सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी कारवाई केली आहे. येरवडा पोलिसांनी शंकर भालके याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. येरवडा कारागृहात कैद असलेला आरोपी सुलतान सय्यद याच्या वाढदिवसानिमित्य जेल परिसरातील संरक्षक भिंतीजवळ शंकर भालके या आरोपीने फटाकेबाजी केली. सोबतच […]
अधिक वाचा...पुणे! पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसवून फिरवल्याप्रकरणी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात जुलै महिन्यात झालेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसवून परिसरात फिरविणे तसेच त्यांना मारहाण केल्याचा कथित प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद आता प्रशासकीय पातळीवर उमटू लागले आहेत. या प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पुणे पोलिस आयुक्त […]
अधिक वाचा...कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट; पुणे पोलिसांच्या वाहनाचा शिवाजीनगर कोर्ट ते चाकण थरारक पाठलाग…
पुणे: ‘मकोका’अंतर्गत अटकेत असलेल्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना शिवाजीनगर न्यायालयातून कारागृहात परत नेत असताना वाटेतच त्यांची निर्घृण हत्या करण्याचा कट ‘ठोंबरे टोळी’ने रचला. यासाठी त्यांनी थेट आंदेकर असलेल्या पोलिसांच्या गाडीचाच पाठलगा सुरू केला. शिवाजीनगर न्यायालयापासून ते थेट चाकणपर्यंत पोलिसांच्या गाडीचा थरारक पाठलाग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, हा मोठा कट पुणे पोलिसांच्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…
पुणे: पुणे शहरातील कात्रजमध्ये एका अल्पवयीन मुलाची जुन्या वादातून अल्पवयीन मुलांनीच निर्घृणपणे हत्या करण्यात केली. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना गाडीवर बांधून धिंड काढली. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. View this post on Instagram A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमध्ये गणेश रविंद्र माळवे (वय १७) या मुलाची कोयत्याने […]
अधिक वाचा...सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…
पुणे : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. 16) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. केतन अग्रवाल प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत खूप चांगला तपास केला आहे. […]
अधिक वाचा...पुणे! घायवळ टोळीकडून कोयत्याने वार, हल्ल्याचा सूत्रधाराला मुंबईतून केली अटक…
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीच्या गुंडांनी तीन दिवसांपूर्वी कर्वेनगर परिसरात एका व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्याचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरलं होते. पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने या हल्ल्याचा म्होरक्या प्रशांत धुमाळ याला मुंबईमधून बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील कर्वे रोडवर असलेल्या प्रसिद्ध […]
अधिक वाचा...पुणे! पती-पत्नीचा संशयावरून वाद अन् तीन मांजरींचा होरपळून मृत्यू…
पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहतीत पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादाच्या रागातून एकाने घरातील साहित्य पेटवून दिले. या आगीत घरातील संपूर्ण गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, घरात असलेल्या तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. View this post on Instagram A […]
अधिक वाचा...पुणे शहरात पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; खाजेची पावडर टाकायचे अन्…
पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांच्या टोळीने वारकऱ्यांना लुटले आहे. एका वयोवृद्ध वारकऱ्याच्या अंगावर चक्क खाज येणारी पावडर टाकून, मदतीचा बहाणा करत त्यांचे पैसे लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वृद्ध वारकऱ्याला भर वारीत अश्रू अनावर झाले होते. किसन काळे हे […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
पुणे: केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी असलेल्या केतनची वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी आता एकमेकांवरच हत्येचा ठपका ठेवण्यास सुरुवात केली आहे. केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून, सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी स्वतःची भूमिका कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असून […]
अधिक वाचा...
