मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…

पुणेः एका कपड्याच्या दुकानात खरेदी करत खोटा स्क्रीन शॉट दाखवत फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी अटक केली आहे. बंटी-बबलीने ४०० हून अधिक जणांना गंडा घातल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस या बाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गणेश बोरसे व त्याची पत्नी हा कारमाना करत होते. या दोघांनी अनेकांना फसवल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा...

शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…

गोंदिया : एका शिक्षिकेची फेसबुकवरून अमेरिकेतील जॅक्सन जेम्स नावाच्या युवकासोबत मैत्री झाली होती. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स याने शिक्षिकेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जॅक्सन जेम्स नावाच्या युवकाने आपण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले होते. त्याने शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. पुढे ते गिफ्ट दिल्लीला आले, आता घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज […]

अधिक वाचा...

युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…

वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या घातल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. चित्रीका सुभदर्शनी सुधांशु पानीग्रही (वय 28, व्यवसाय-सिनी. लेक्चरर, रा. रावत रेसीडंन्सी, सावंगी, मेघे) यांना आरोपी मो.क्र. धारकाने फेडेक्स नावाचे कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांचे नावाचे पार्सल मध्ये 02 किलो कपडा, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट कार्ड व 140 […]

अधिक वाचा...

वर्धा सायबर पोलिस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड…

वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पोलिस अधिक्षक कार्यालय वर्धा येथे सायबर पोलिस स्टेशनची स्थापना केली आहे. महिनाभरात सदर गुन्ह्यांचा छडा लावण्यात सायबर पोलिस स्टेशन ला यश प्राप्त झाले आहे. 10/06/2023 रोजी फिर्यादी ही घरी हजर असताना फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर कॉल आला. आपले पार्सल मध्ये 6 किलो कापड, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट […]

अधिक वाचा...

महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…

बंगळुरू : कॅबमधून प्रवास करत असताना एक महिला आपल्या एका मित्रासोबत साखगी आयुष्याबाबत बोलत होती. कॅब चालकाने महिलेचे बोलणे ऐकले आणि तब्बल ८२ लाख रुपयांना गंडा घातला. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी किरण कुमार (वय 35) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एका महिलेने इंदिरानगरवरून बनासवाडीला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. […]

अधिक वाचा...

युवकाला दिली अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्…

धाराशिव (प्रतीक भोसले): युवकाला एका व्यक्तीने फोन करून धमकी दिली की, मी तुझे ते फोटो फेसबुकला टाकीन, तुझा काय फायदा नाय, तुझी बायको पळून गेली आहे. मी तुझा बाप आहे, असे म्हणून घरच्यांचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हयातील कळंब येथील एका २६ वर्षीय युवकाला (नाव […]

अधिक वाचा...

सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…

(उमेशसिंग सुर्यवंशी – पोलिसकाका) हल्लीच्या काळात सायबर फ्रॅाड म्हणजे खेळच झालाय. कुनीतरी खेळवतं पण त्याची ना ओळख ना पाळख तरी आपन त्याच्यावर विश्वास ठेऊन स्वतःची आर्थिक फसवणुक करुन घेतो. तुम्हाला बॅंकेकडून फसवणूकीचे जे फोन येतात ज्या गावातून येतात ते गाव म्हणजे जामतारा येथूनच आलेले असतात… नेटफ्लिक्सवर जामताडा (jamtara) नावाची एक वेब सिरीज आहे. भारतातल्या एका […]

अधिक वाचा...

मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन्…

मुंबई : एका महिलेला मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन् एका क्षणात महिलेच्या बँक खात्यातील तब्बल 38 लाख 83 हजारांच्या रकमेवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने भांडूप पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या वडिलांना देवदर्शनासाठी काशीला जायचे होते, त्यासाठी तीने तिकीट बूक केले. मात्र ते तिकीट तिला मिळाले नाही. त्यामुळे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!