विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या दोघांना चतुःश्रृंगी पोलिसांनी केली शिताफीतीने अटक…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सुस-पाषाण टेकडीवर नागालँन्ड राज्यातील स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विदयार्थी यांना जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपींना चतुःश्रृंगी पोलिसांनी शिताफीतीने अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये २८/०९/२०२४ रोजी १९/३० वाजे चे सुमारास सुस-पाषाण टेकडी पुणे येथे स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे नागालँड राज्यातील फिर्यादी पौंर्जेदाई कामेई (वय १९, धंदा […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण येथे गरबा खेळत असताना गरबा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. मुलासोबत गरबा खेळताना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तात्काळ उचलून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशोक माळी यांचा मृत्यू कॅमेऱ्यात […]

अधिक वाचा...

धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या…

अहमदनगर : एका दिराने आपल्या दोन वहिणींची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी हातात कोयता घेऊन गावात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर गावात ही घटना घडली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून दिरानेच आपल्या दोन भावजयांची कोयत्याने वार करून हत्या […]

अधिक वाचा...

५.९६ कोटी रुपयांच्या शेअर बाजारात फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

पुणे : 43 गुंतवणूकदार खोट्या प्रशिक्षणासाठी पडले, घोटाळेबाजांनी दिले उच्च परतावा देण्याचे आश्वासन आजकाल, लोक म्हणतात की शेअर बाजारात भरपूर पैसे कमावता येतात. अशा प्रकारे श्रीमंत होण्याच्या आशेने सिटी-झेन्सना त्यांच्या कष्टाचे पैसे त्यात घालण्याचा मोह होतो. या प्रवृत्तीचा फायदा घेऊन, गुन्हेगार भोळ्यांना फसवायला निघाले आहेत. गुन्हेगार वापरत असलेला एक मार्ग म्हणजे शेअर मार्केटवर ट्रेडिंगचे प्रशिक्षण […]

अधिक वाचा...

धक्कादायक! प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने आरोपीसोबत बसून ओढले सिगारेटचे झुरके…

ठाणे : ठाण्यात प्रेमप्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ४) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्वयम शैलेश परांजपे (वय ३३) असे हत्या झालेल्या युकाचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपीला प्रेयसीनेच मदत केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या नव्या प्रियकराला अटक केली आहे. मयुरेश नंदू धुमाळ असे आरोपी प्रियकराचं नाव […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच…

नाशिक : नाशिकमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भर रस्त्यात चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री घडली आहे. पंचवटी पोलिस स्थानकात चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. खडकी या ठिकाणी एका रस्त्यावर एक टोळके दहशत निर्माण करत होते. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक […]

अधिक वाचा...

पुणे! बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कातील आरोपी CCTVमध्ये कैद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिघे जण दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे. तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २५ पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली […]

अधिक वाचा...

अजितदादा गटातील नेत्याला टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर शुक्रवारी (ता. ४) धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर शुक्रवारी अज्ञाताने […]

अधिक वाचा...

माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह…

पुणे : माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. माला अशोक अंकोला (वय 77) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा खून झाला आहे की त्यांनी आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील डेक्कन भागातील गल्ली क्रमांक 14 मध्ये माजी क्रिकेटपटू […]

अधिक वाचा...

बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…

बीड : प्रेयसीच्या आई-वडिलांकडून लग्नास नकार मिळाल्याने नेकनूर (जि. बीड) येथे अनिकेत थोरात या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एका मंगल कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अनिकेत याचे एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते. दोघांना लग्न करायचे होते. यादरम्यान मुलीचे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!