पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना भोजन व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी कर्तेव्य बजावताना भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली. प्रशांत शिंदे म्हणाले, ‘गणेशोत्सव विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी साधारणपणे सलग ४८ तास पोलिस अंमलदार व अधिकारी यांना […]
अधिक वाचा...IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….
हैदराबाद : हैदराबादमध्ये आयपीएस प्रशिक्षण घेत असलेल्या बाडमेरचे आयपीएस अधिकारी आशीष पूनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला आहे. आशीष पूनिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आशिष पुनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला. याबाबत त्यांनी लिहिले की, ‘भरत जी सर […]
अधिक वाचा...