
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर बालहक्क न्यायालयाकडून सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जर त्याला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिली तर त्याला तातडीने अटक केली जाणार आहे, अशी पुणे पोलिसांनी दिली आहे.
पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वकिलांकरवी नोटीस पाठवण्यात आली आहे. जर न्यायालयात अल्पवयीन आरोपी हजर राहिला नाही तर त्याला फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा उल्लेख नोटीसीत करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
‘कोर्टाची भूमिका आश्चर्यकारक आणि लोकांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे. याच ऑर्डरविरोधात पुणे पोलिस वरच्या कोर्टात गेले होते, पण त्यांनी पुन्हा ज्युवेनाईल बोर्डालाच रिव्ह्यू घ्यायला सांगितले. पुणे पोलिस या केसमध्ये शेवटपर्यंत लढत राहतील. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचा आदेश येईल, त्यानंतर कारवाईची दिशा ठरवू.’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
‘अल्पवयीन आरोपीच्या वडिलांविरोधात पोलिसांनी कारवाईकरून ताब्यात घेतले आहे, कारण अल्पवयीन मुलांना बिना नंबरची गाडी चालवायला देणे हादेखील गुन्हा आहे. या पुढे ड्रंकन ड्राईव्हविरोधात मोठी मोहिम हाती घेणार आहे’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

