हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…

अकोला: अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथून देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात असताना दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे. पल्लवी नवलकर (वय २५, रा. दहिगाव गावंडे) असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुचाकीने दहिगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात […]

अधिक वाचा...

लखोबा लोखंडे! विधवा महिलेशी लग्न अन् सोनं, चांदी पैसे घेऊन पळाला…

मुंबई : मॅरेज ब्युरोवरून ओळख झालेला व्यक्ती हा एक लखोबा लोखंडे निघाला असून, लग्न झाल्यानंतर त्याने महिलेची फसवणूक करत तिच्याकडील 17 लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला आहे. प्रदीप नाईक (रा. दिंडोशी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिंडोशीतील एक 50 वर्षीय महिलेची 28 वर्षांची मुलगी आहे. […]

अधिक वाचा...

राजकीय पदाधिकारी महिलेला म्हणाला; तू खूप सुंदर दिसतेस अन्…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढत शरीर सुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अशोक पवार पाटील आणि रवींद्र एकनाथ गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अज्ञात असून त्याच्यावरही पोलिसांनी […]

अधिक वाचा...

नांदेडमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू…

नांदेडः नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही हत्या केली असल्याचा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे. भाग्यनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका अभिजित अन्नपुरे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. नांदेड शहरातील मालेगांव रोडवरच्या तुळशीराम नगर भागातील ही घटना आहे. महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला […]

अधिक वाचा...

महिलेला मदतीच्या बहाण्याने अंधारात घेऊन गेले अन् केला सामूहिक बलात्कार…

बंगळुरु: बंगळुरुच्या के आर मार्केट परिसरात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची तामिळनाडूची आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. त्यानंतर तिने घर सोडले होते. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास के […]

अधिक वाचा...

धक्कादायक! हनिमूनच्या रात्री सासरच्यांनी महिलेची तपासली व्हर्जिनिटी अन्…

भोपाळ (मध्य प्रदेश): हुंड्यासाठी छळ आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य तपासण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका महिलेने इंदूर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सासरच्या लोकांनी तिच्यावर ‘कौमार्य चाचणी’ (एक प्रक्रिया ज्यामध्ये मुलगी कोणाशीही जवळीक साधली आहे की नाही हे कळते, असा दावा […]

अधिक वाचा...

महिलेचा कमरेखालचा मृतदेह अन् जवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली…

सातारा: फलटण तालुक्यातील वीडणी गावामध्ये एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या मृतदेहाजवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली, सुरा आढळून आल्याने हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रदीप जाधव यांच्या शेतात हा शुक्रवारी (ता. १७) सकाळी मृतदेह आढळून आल्याने तात्काळ पोलिसांना माहिती कळवली. दहा ते […]

अधिक वाचा...

धक्कादायक! डॉक्टर महिलांना गुंगीचे औषध देऊन करायचा बलात्कार अन्…

नागपूर : डॉक्टर मानसोपचार करण्याच्या नावाखाली महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता. शिवाय, त्याने पीडित महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओज देखील शूट केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली असून, खळबळ उडाली आहे. आरोपी डॉक्टर नागपुरातील हुडकेश्वर पोलिस […]

अधिक वाचा...

लखोबा लोखंडे! पुणे शहरातील एकाने 25 हून अधिक महिलांची केली फसवणूक अन्…

पुणे: पुण्यातील एका लखोबा लोखंडे याने लग्नाचे आमिष दाखवून 25 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संबंधित लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फिरोज शेख (वय ३२) असे आरोपीचं नाव आहे. लग्न जमविणाऱ्या एका संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत फिरोज शेख त्यांच्याशी संपर्क साधत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोल्हापूरातील […]

अधिक वाचा...

महिलेचा किस घेऊन पळलेल्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मुंबई: मुंबईतील मालाडमध्ये चोरी करायला आलेल्या चोरट्याला मौल्यवान वस्तू न सापडल्याने त्याने जाताना महिलेचा किस घेऊन पळ काढला होता. पीडित महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करून चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. कुरार पोलिसांनी सांगितले की, महिलेचा विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!