भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…

मुंबई : ठाण्यातील एका युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील युवकासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने पाकिस्तान गाठले आणि युवकासोबत लग्न केले. १७ जुलै रोजी ती परत भारतात आली असून, ठाणे पोलीस तिची चौकशी करत आहेत. ठाण्यातील एका युवतीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. पाकिस्तान रावलपिंडी येथे […]

अधिक वाचा...

हॉटेलमधून महिला आणि प्रियकर हातात हात घालून बाहेर पडले अन् समोर…

लखनौ (उत्तर प्रदेश): महिला आणि तिचा प्रियकर हॉटेलमधून हातात हात घालून बाहेर पडले आणि समोर महिलेचा पती आला. नवऱ्याने दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाझियाबाद जिल्ह्यात ही घटना घडली असून, परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. महिला आणि तिचा प्रियकर हॉटेलमधून हातामध्ये हात घालून बाहेर पडले होते. महिलेचा […]

अधिक वाचा...

तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही…

पुणे: पुणे शहरात युवतीला एकतर्फी प्रेमातून ‘तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही’ असे म्हणत ब्लेडने वार करण्याची धमकी दिली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली असून, या प्रकरणी एकावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक प्रकाश गायकवाड याच्यावर विनयभंगासह धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. […]

अधिक वाचा...

कोपरगाव हादरले! अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून…

अहमदनगर : कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हारून पटेल (वय २८) या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी (ता. २१) रात्रीच्या […]

अधिक वाचा...

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे गुंडासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याच्या घरासमोरच दिला जीव…

अहमदाबाद (गुजरात) : एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घराच्या दारातच विष प्राशन केले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचे एका गुंडासोबत प्रेमसंबध होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासोबत पळून गेली होती. एका मुलाच्या अपहरण प्रकरणातही ती सहभागी होती. […]

अधिक वाचा...

प्रेम! वहिनीने दिरासोबत काढला पळ अन् पुढे…

जयपूर (राजस्थान): एक विवाहित महिला पाच वर्षांनी लहान असलेल्या मावस दिरासोबत पळून गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. महिलेला दोन मुलंही आहेत. ती आपल्या दीरोबरोबर (वय २३) पळून गेल्याचे तिच्या भावाला कळताच त्याने त्या दोघांना शोधले आणि दोघांना बेदम मारहाण केली. मावस भावाची […]

अधिक वाचा...

प्रेम! नवरदेवाचा बाप पडला नवरीच्या आईच्या प्रेमात अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): नवरदेवाचा बाप नवरीच्या आईच्या प्रेमात पडला आणि दोघांनी पळ काढल्याची घटना कासगंज परिसरात घडली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवाचे वडीलच त्याच्या होणाऱ्या सासूला घेऊन फरार झाल्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी गावातील दोन कुटुंबांनी आपल्या मुला-मुलीचं लग्न निश्चित केले होते. विवाहाची चर्चा सुरू […]

अधिक वाचा...

मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीच्या छळाला कंटाळून एका व्यावसायिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजकुमार सोनी (रा. लखीमपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. मृत मनोजकुमार यांचे लखीमपूर येथे दुकान होते. तर त्यांची सीतापूर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीशी ओळख झाली होती. या मुलीने […]

अधिक वाचा...

लग्न मंडपात प्रियकराचे कृत्य नवरदेव पाहातच राहिला अन् अखेर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळ्यादरम्यान नवरीच्या प्रियकराने स्टेजवर प्रवेश करत नवरीला सिंदूर लावला. अचानक घडलेल्या घटनेमुळे नवरदेवासह उपस्थितांना धक्का बसला. सिंदूर लावणाऱ्या युवकाला लोकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना भदोही येथे घडली आहे. काही वेळातच शांतपणे नवरदेवाने लग्नास नकार दिला. ग्रामस्थांनी लग्नाच्या वरातीतील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, वरात नवरीशिवायच परतली. सिंदूर लावलेल्या […]

अधिक वाचा...

प्रेम, लग्न आणि पत्नीचे उच्च शिक्षण; पत्नी म्हणते कोण तो? ओळखत नाही…

लखनौ (उत्तर प्रदेश): झाशीमध्ये एका पतीने काबाडकष्ट करून शिकवले. पण, पत्नी अकाउंटंट झाल्यानंतर तिने पतीला सोडले आहे. पत्नीसाठी तो आता पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहे. पण, न्याय मिळाला नाही. नीरज विश्वकर्मा असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून तो सुतारीकाम करत आहे. पतीने सुतारकाम करून पत्नीला शिकवलं आणि पत्नी अकाउंटंट झाल्यावर तिला सरकारी नोकरी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!