इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन केला अत्याचार…

घाटंजी (यवतमाळ) : इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीची ओळख करून अत्याचार केल्या प्रकरणी कार्तिक सुनील कोहरे (रा. पाटीपुरा यवतमाळ) विरुद्ध चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात झिरोवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी कार्तीक कोहरे यास यवतमाळ शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कार्तीक कोहरे हा दिड वर्षापासून पिडीत मुलीच्या संपर्कात होता. पिडीते सोबत तो नेहमी सोशल मीडिया व भ्रमणध्वनी वरुन […]

अधिक वाचा...

बुलडाणा जिल्ह्यातून मध्यरात्रीच्या सुमारास ६ जनावरे गेली चोरीला…

बुलडाणा (भागवत गायकवाडी): बुलडाणा जिल्ह्यातील चौथा येथून शनिवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास 6 जनावरं चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकर्यांची मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चौथा येथील 1) विनोद नारायण गायकवाड यांच्या गोट्यातुन एक गाय व त्यांचे बंधू सरपंच चौथा 2) गजानन नारायण गायकवाड यांचा एक गोर्रा व 3)विष्णू संतोष गायकवाड यांची […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…

अकोला: अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथून देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात असताना दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे. पल्लवी नवलकर (वय २५, रा. दहिगाव गावंडे) असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुचाकीने दहिगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात […]

अधिक वाचा...

Video: रशियन युवती अचानक चालकाच्या मांडीवर येऊन बसली अन् सुटलं कंट्रोल…

रायपूर (छत्तीसगड): रशियन युवती आणि युवक दोघंही नशेत कार चालवत होते. प्रवासादरम्यान अचानक युवती युवकाच्या मांडीवर येऊन बसल्यामुळे अपघात झाला. यामध्ये तीन युवक जखमी झाले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ही घटना घडली आहे. व्हिडीओत पाहायला मिळते की, एक युवती दारूच्या नशेत भर रस्त्यात गोंधळ घालताना दिसत आहे. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पोलिसावर हल्ला; डोक्यात दगड घालून आरोपी फरार…

पुणे : पुणे शहरात एका दुचाकीस्वाराने पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दुचाकी चालकाने पोलिसाच्या डोक्यात दगड घालून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश गणपत नाईक (वय ४७) हे पोलिस हवालदार जखमी झाले आहेत. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर दुचाकीस्वार फरार झाला असून, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजेश […]

अधिक वाचा...

यवतमाळमधील कुख्यात गुंडास भंडारा जिल्हा कारागृहात केले स्थानबद्ध…

घाटंजी (यवतमाळ) : अवधुतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम उर्फ इसराम पवार (वय ४९, अमराईपुरा, यवतमाळ) यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. सन २०१३ पासुन कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांचा गुन्हेगारी अभिलेख आहे. त्याचेवर खुन करणे, दरोडा टाकणे, घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे […]

अधिक वाचा...

पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेडया…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींना येरवडा तपास पथकाने बेडया ठोकल्या आहेत. आरोपीकडून एकूण ३०,००० रुपये किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगून […]

अधिक वाचा...

वहिनी-वहिनी बोलायचा शेजारी अन् एक दिवस त्यानेच…

भोपाळ (मध्य प्रदेश) : घराशेजारी राहणारा व्यक्ती महिलेला वहिनी बोलायचा. वहिनीला घेऊन त्याने पळ काढला. दोघे काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण, महिलेला सोडून त्याने पुन्हा एकट्यानेच पळ काढला. महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित महिला 28 वर्षांची असून, तिचे पतीशी संबंध बिघडले होते. घरा शेजारी राहणाऱ्या […]

अधिक वाचा...

अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात अटक वॉरंट जारी…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला एका फसवणुकीच्या प्रकरणात पंजाबमधील लुधियाना कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अंधेरी पश्चिम पोलिसांनी सोनूला अटक करून त्याला न्यायालयात हजर करावे, असा आदेश कोर्टाकडून देण्यात आला आहे. पंजाबच्या लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले आहे. लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या एका […]

अधिक वाचा...

कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात…

बीड : वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो? म्हणून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!