सैफ अली खानच्या घरात 12 जण असताना हल्लेखोर पळाला कसा? करिनाने तर…
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही चोराने घरात प्रवेश करून हल्ला केला होता. पोलिसांनी आरोपी अटक केली असून सैफच्या हल्ला प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला तेव्हा घरात 12 लोक उपस्थित असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. आरोपी सैफ अली खानच्या घरात चोरीच्या […]
अधिक वाचा...सैफ अली खानवरील हल्लेखोराने पोलिसांना सांगितला ओलीस ठेवण्याचा ‘मास्टरप्लान’…
मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केला होता. आरोपीने सैफच्या घरात घुसण्यापूर्वी घराची रेकी केली होती. मुंबई पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. आरोपीच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. सैफ अली खान याच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजाद याने अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती. वांद्र्यात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची […]
अधिक वाचा...अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…
मुंबई : मुंबई पोलीसांनी अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्याला पकडले आहे. सैफच्या घरात कसा घुसला? कशी प्लॅनिंग केली? शिवाय, बांगलादेशला पळूण जाणार होतो. याचा खुलासा आरोपीने केला आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री दोनच्या सुमारास ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट लेबर कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहाजाद याला अटक करताच पोलिसांनी प्रेस […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी अद्यापही मोकाट आहेत. सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचे विविध सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. सैफ अली खानवर हल्ला करुन तेथून पळ काढल्यानंतर आरोपी 7 तासांनी दादारमधील मोबाईलच्या दुकानामध्ये दिसला. यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. आरोपीने दुकानामधून 50 रुपयांच्या इअरफोनची खरेदी देखील […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) पहाटेच्या सुमारास घडली. घरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञाताने सैफवर हल्ला केला. त्या रात्री नेमकं काय घडलं हे मोलकरणीने पोलिसांना जबाब नोंदवताना सविस्तर सांगितले आहे. मोलकरीण एलियामा फिलीपने (वय ५६) सांगितले, ‘गेल्या चार वर्षांपासून सैफच्या घरी स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. सैफ […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का? हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे. मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी 20 पथकं तयार केली होती. अभिनेता सैफ […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर आला आहे. दोन पानांच्या या एफआयआर कॉपीमध्ये आरोपीने एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर सैफ अली खान याच्या स्टाफने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने एक कोटी रुपयांची मागणी केली. सैफ […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरामध्ये झालेल्या हल्ला प्रकरणी तीन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोणत्याही क्षणी पोलिस आरोपीला घेऊन येणार आहेत. तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आल्याची माहिती आहे. त्यानंतर इमारतीच्या नजीक […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरातच झालेल्या चाकू हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री चोरट्याने घरात घुसून हल्ला केला. यानंतर सैफ आणि त्याच्या घराच्या सुरक्षेबाबत आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान हल्लेखोराचे सैफच्या घरातील सदस्याशी कनेक्शन समोर आले आहे. चोरट्याने केलेल्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा […]
अधिक वाचा...अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे. दरम्यान ही घटना पाहता ही चोरी नव्हे तर सैफचा जीव घेण्याचा संशय येत आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. सैफ अली खानच्या वांद्रयातील घरात पहाटे […]
अधिक वाचा...