पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

पुणे : सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा, हॉटेल व्यावसायिक आणि अनेक नेत्यांच्या ओळखी असलेल्या विजय ढुमे यांची बांधकामाच्या लोखंडी सळई आणि भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आली होती. ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयचा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोखंडी रॉड […]

अधिक वाचा...

पत्नीसाठी केले धर्मांतर अन् विवाहानंतर तिचीच केली हत्या…

ठाणे : नवऱ्याने वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची हातोड्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, सासू आणि मुलीवरही हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये घडली आहे. जरीन अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे. तर विजय उर्फ ​​समीर कमलनाथ मिश्रा असे आरोपीचे नाव […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीता चाहांदे (वय 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि […]

अधिक वाचा...

भावाच्या सुनेची कुऱ्हाडीने वार करुन हत्या तर वहिनीचा कापला कान…

गोंदिया : एकाने किरकोळ वादातून आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आणि वहिनीचा कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवरी या गावात प्रीतम ठाकरे याने आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने हत्या केली आहे. ठाकरे परिवार […]

अधिक वाचा...

नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच मजुरांना चिरडले…

पुणे : कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू तर एकाचा उपाचरादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या […]

अधिक वाचा...

महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…

पुणेः दवाखाना बांधण्यासाठी माहेरवरून पैसे आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी डुडुळगाव (ता. हवेली) येथे घडली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह चार जाणांवर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अपर्णा अभिजीत शिंदे (वय 33) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे […]

अधिक वाचा...

गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…

छत्रपती संभाजीनगर : गर्भवती असलेल्या बहिणीला घेऊन घरी निघालेला भावासह बहिणीचाही अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. एक भाऊ पाच महिन्यांच्या गर्भवती बहिणीला दुचाकीवर बसून घरी घेऊन चालला होता. पण, पाठीमागून वेगात आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली. याघटनेत […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…

नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीचवर शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास एका कारने पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना धडक दिली. या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. संबंधित वाहनाच्या चालकाविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील पाम बीचवर मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एका कारने पोलिसांच्या […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्हा हादरला! पतीला झोपेच्या गोळ्या खावू घातल्या अन् पुढे…

अहमदनगर: घरावर दरोडा पडल्याचा बनाव करत पत्नीनेच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावात गुरुवारी (ता. २१) पहाटे नईम पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून पाच जणांनी त्यांची हत्या केल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. परंतु, […]

अधिक वाचा...

माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…

मुंबई : एका ३९ दिवसांच्या चिमुकलीची तिच्या आईनेच 14व्या मजल्यावरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता तू न वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकलेली चिमुकली दुकानावर पडली. गुरुवारी (ता. २१) सकाळी ही घटना उघडकीस आली. हत्या करणारी आई ही तिच्या वडिलांच्या निधनानंतर मानसिक तणावात होती. यानंतर ती […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!