पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे: पुणे शहरात देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त डायसप्लॉट चौक गुलटेकडी येथे युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा.पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, तपास पथकातील अंमलदार असे हजर असताना तपास पथकातील अंमलदार फिरोज शेख व सुजय […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मैत्रिणीने कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून केला विश्वासघात…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरामध्ये एका मैत्रिणीनेच तिच्या जिवलग मैत्रिणीच्या कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून 6 लाख रुपयांचे दागिने दागिने चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी आंबेगावमध्ये घडली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऐश्वर्या संजय गरड (25) या युवतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 6 […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक…

मुंबई : मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील एका उद्योगपतीच्या हत्येसाठी बिष्णोई गँगचे शूटर्स मुंबईत आले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने 5 आरोपींना अंधेरी येथून अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बिश्नोई गँगच्या काही गुंडांना अटक केली होती. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या […]

अधिक वाचा...

पुणे! हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरीने मोबाईल लुटणा-या सराईतास अटक करून त्याचे कडून २ जबरी चोरीच्या घटनांची उकल, ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी हे २४/०३/२०२५ रोजी पहाटे ०३ /२० वाजताचे सुमारास भाजी मंडई हडपसर पुणे येथे रिक्षाची वाट पाहत असताना दोन अनोळखी तरुणांनी […]

अधिक वाचा...

पुणे! अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई करून येरवडा भागात २,८१,०००/-रु किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शिवाय, एन. डी. पी. एस गुन्हयातील पाहिजे आरोपीस बेडया ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा.पोलिस […]

अधिक वाचा...

शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहराच्या जोशीवाडी येथून एका १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक करून, बालिकेची मुंबईतून सुखरूप सुटका करण्यात शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. जोशी वाडी (ता. शिरूर) येथून गुरूवारी (ता. १३) सकाळी ८ ते १ वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता […]

अधिक वाचा...

पुणे! सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपीकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलाच्या खंडणी विरोधी पथक ०२ पथकाने सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपी यांच्याकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. खंडणी विरोधी पथकास नेमणुकीस असलेले पोलिस उप-निरीक्षक गौरव देव व पोलिस हवालदार १०१५ अनिल कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या […]

अधिक वाचा...

पुणे! भारती विद्यापीठ पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी केले कौतुक!

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अकरा गुन्हयातील जप्त केलेले १५ लाख रुपयांचे २०० ग्रॅम (२० तोळे ) वजनाचे सोन्याचे दागिने नागरीकांना परत केले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आभार मानले आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर चोरीचे एकुण ११ गुन्हयातील विविध स्वरुपाचे सोन्याचे दागिने आरोपींकडून […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव पुणे पोलिसांनी उघड केला आहे. पैसे देणे जमत नसल्याने त्याने हा बनाव केला होता. त्याने केलेला बनाव हा अतिशय चालाखीने केला असून कुठेही तांत्रीक पुरावा उपलब्ध होणार नाही तसेच ऑनलाईन ट्रांजेक्शन होणार नाही याची पूर्ण खात्री घेतली होती. पण, पोलिसांनी तपास करून खोटा बनाव उघड केला […]

अधिक वाचा...

पुणे! आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये टॉप काढण्यास सांगून धमकावणारे अटकेत…

पुणे (संदिप कद्रे): आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये जावून त्यांचेकडुन आयुर्वेदिक उपचार करुन घेताना तेथील कामगार महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सदरचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांच्याकडून खंडणी गोळा करणारे व गल्यातील पैशांची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याईनगर क्लासीक हाईटस तीसरा मजला, धनवकडी पुणे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!