पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…
पुणे: लाईनबॉय आणि व्यावसायिक विजय ढुमे (वय ४२) यांची सिंहगड रोड येथील क्वॉलिटी लॉजसमोर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. विजय ढुमे यांची चार ते पाच जणाच्या टोळक्याने सिंहगड रोड येथील […]
अधिक वाचा...Live Video: बसमध्ये चढताना पाकीट कसे मारले जाते पाहा…
चेन्नई (तमिळनाडू) : एका बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पाकीट चोरले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही चोर एवढे हुशार असतात की ते अशा पद्धतीने चोरी करतात ते कळतही नाही. पाकीटमारीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका […]
अधिक वाचा...Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…
नवी दिल्लीः एका पोलिसाने पळत जाऊन लाथ मारून स्कूटरवरून पळणाऱ्या दोन चोरांना पकडले आहे. सोमवारी सायंकाळी मॉडेल टाऊन मार्केट परिसरात पर्स हिसकावून दोन चोर वेगाने पळत असताना ही घटना घडली. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिल्ली पोलिसांच्या संपर्क शाखेतील सहाय्यक उपनिरीक्षक अजय झा […]
अधिक वाचा...Video: ऑफिसमधील दृश्य कैद पाहून घाबरण्याची शक्यता…
नवी दिल्ली : ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळी स्मशानशांतता असताना विविध गोष्टी घडताना दिसत आहेत. संबंधित घटना जुनी असली तरी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संबंधित दृश्य कैद पाहून घाबरण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. यामुळे तुम्ही व्हिडीओ पाहताना सांभाळूनच पाहा. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळी कोणीही नाही. पण, कॉम्प्युटर अचानक […]
अधिक वाचा...Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…
धर्मावरम (आंध्र प्रदेश): गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली प्रसाद (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. संबंधित घटना 20 सप्टेंबर रोजी घडली. आंध्र प्रदेशातील धर्मावरम […]
अधिक वाचा...Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…
मुंबई : एका १४ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना कार चालवताना पाहिले आणि त्यानेही तेच करण्याचा प्रयत्न केला. या मुलाने केलेल्या ‘पराक्रमाचा’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक मुलगा आपल्या वडिलांची कार घराच्या मुख्य गेटमधून बाहेर काढतो. पार्किंगमधून कार काढून रस्त्यावर आणली. मात्र, रस्त्यावर गाडी आल्यानंतर ती वळवताना त्याने शेजारील ऑटोरिक्षाला […]
अधिक वाचा...Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…
लखनौ (उत्तर प्रदेश): नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केल्यानंतर नग्न करून धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना घडली आहे. युवकाला विवस्त्र करून बाजारपेठेत त्याची धिंड काढली. या […]
अधिक वाचा...Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…
माद्रिद (स्पेन) : एका महिला पत्रकार लाईव्ह टीव्ही वर रिपोर्टिंग करत असताना युवकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. घटना लाईव्ह टीव्हीवर दिसली आणि रेकॉर्डींगही झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला पत्रकार […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…
कराची (पाकिस्तान) : पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती ढासळली असून, सर्वसामान्य नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोलचा दर ३०० रुपयांवर गेला आहे. यामुळे वाहतुकीसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पाकिस्तामध्ये सध्या वीज सुध्दा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पाकिस्तानमधील महागाई इतकी वाढली आहे की, सामान्य माणसाचं जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची […]
अधिक वाचा...प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्याला पकडून विवस्त्र करून रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. संबंधित व्हिडिओ हा […]
अधिक वाचा...