पुणे शहरात कोयता गँगने धुमाकूळ घालत केली वाहनांची तोडफोड…

पुणे : पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये कोयता गँगने 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. 6 कार, 4 रिक्षा, 3 दुचाकी आणि इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडगावशेरीच्या गणेशनगर परिसरात शुक्रवारी (ता. २१) कोयता गँगने धुमाकूळ घालत […]

अधिक वाचा...

बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखाकडून उध्वस्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहराजवळ असलेल्या बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीमध्ये २१/०६/२०२४ रोजी अवैध धंदे प्रतिबंधात्मक कारवाई कामी पेट्रोलिंग करीत होते. युनिटकडील पोलिस अंमलदार रमेश मेमाणे व नितीन धाडगे यांना बातमी मिळाली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात भानामती करीत असल्याचे संशयावरून लाखो रुपयांची सुपारी; तिघांना अटक…

पुणे (संदिप कद्रे): भानामती करीत असल्याचे संशयावरून वयोवृध्द व्यक्तीस जिवे ठार मारण्याचा कट रचुन त्यांचे गळयावर चाकूने वार करून पसार झालेल्या अनोळखी आरोपींचा कसलाही पुरावा नसताना माग काढून जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी यांना १५/०६/२०२४ रोजी रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे यांना पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथवर […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला एका गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. पण, आणखी दोन गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याने आरोपी विशाल अगरवाल याचा मुक्काम कारागृहातच राहणार आहे. पुणे शहरातील कल्याणी नगर चौकात 19 मे रोजी भरधाव येणाऱ्या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू […]

अधिक वाचा...

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

पुणे : सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून मनी लाँड्रिंग प्रकरणातील नरेश गोयल गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका युवतीची दोन लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित प्रकार 7 मे 2024 ते 19 जून 2024 या कालावधीत घडला आहे. मगरपट्टा येथे राहणाऱ्या युवतीने (वय २६) बुधवारी (ता.19) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणाऱ्यांची नावे आली समोर…

पुणे : पुणे शहरात रिलसाठी जीवघेणा स्टंट करणारे युवक आणि युवतीचे नाव समोर आले असून, या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि पोलिसांचे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकाचे नाव मिहीर गांधी तर युवतीचे नाव मीनाक्षी साळुंखे असे आहे. रील व्हायरल झाल्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे. रील का […]

अधिक वाचा...

पुणे शहरात घरातून निघून महिलेचा पाण्याच्या टँकरमध्ये आढळला मृतदेह…

पुणे: घरामधून निघून गेलेल्या एका महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला. थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. कौशल्या मुकेश चव्हाण (वय […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पाण्याच्या टँकरमध्ये सापडला महिलेचा मृतदेह…

पुणे : पुणे शहरात टँकरमधील पाण्याच्या टाकीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. हडपसरमधील फुरसुंगी परिसरातील पावर हाऊस हरपळे वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला. टँकरमध्ये सापडलेला मृतदेह महिलेचा असून हा […]

अधिक वाचा...

पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त करण्यात गुन्हे शाखा, युनिट-३ ला यश आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. गुन्हे शाखा युनिट ३, पुणे कडील सहायक पोलिस फौजदार सुनिल पवार यांना मिळालेल्या माहिती वरून सराईत गुन्हेगार जयेश विजय लोखंडे (वय २४ वर्षे, रा. २२४, मंगळवार पेठ, पुणे) यास […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…

पुणे: पुणे शहरातील एका युवतीने रील्स बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे. पुणे शहरातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही युवती स्टंट करत आहे. युवती उंचावरून खाली लटकली आहे, तर वरती असलेल्या एका युवकाने तिचा हात पकडला आहे. चुकूनही तिचा हात सुटला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!