पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने दारू संपवल्यामुळे नवरा चिडला अन्…

जळगाव : हतनूर धरणावर कामासाठी आलेल्या नवऱ्याने स्वत:साठी आणलेली दारू पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने प्यायल्यामुळे नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांती देवी (३६) असे मृत महिलेचे नाव असून जितेंद्र गंगाराम हेमराम (२५, रा. युपी) असे आरोपी पतीचे नाव आहे. हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या […]

अधिक वाचा...

संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…

जळगाव : तीन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगीच झाल्यामुळे संतप्त झालेल्या जन्मदात्या बापाने आपल्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याची धक्कदायक घटना जामनेर तालुक्यातील वाकोदजवळ हरिनगर तांडा येथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या आरोपी बापाचे नाव आहे. मुलीची हत्या केल्यानंतर […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! सख्या भावांसह तिघांचा एका रात्रीत खून…

जळगाव : भुसावळ शहरात एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांसह एका कुख्यात गुन्हेगाराचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तिहेरी हत्याकांडाने शहर हादरले आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन भावांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. यानंतर काही तासाताच कुख्यात गुन्हेगाराचीही हत्या झाली. शुक्रवारी (ता. १) रात्री 11 वाजेच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे […]

अधिक वाचा...

क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…

जळगाव: एका व्यक्तीने कुत्र्याला बेदम मारहाण करत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दोरीने बांधून फाशी देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावातील संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी याने गावातील मोकाट फिरणाऱ्या काळ्या रंगाच्या कुत्र्यास बेदम […]

अधिक वाचा...

घराचा दरवाजा उघडताच मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा…

जळगाव: जळगाव शहरातील कांचन नगर भागात राहात असलेल्या पवन सुरेश राजपूत (वय २०) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पवन हा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील घंटागाडीवर कंत्राटी पध्दतीने कामाला होता. बुधवारी पवनने रजा घेतल्याने, तो कामावर […]

अधिक वाचा...

धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

जळगाव: एक महिला पोट दुखत असल्याने उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली होती. मात्र, उपचारासाठी आलेल्या या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा डॉक्टर अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे पोट दुखत असल्याने महिलेने धुळे येथील एका रुग्णालयात तपासणी केली. […]

अधिक वाचा...

पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…

जळगाव: शिवणी (ता. भडगाव) येथे संजय साहेबराव चव्हाण (वय ४८) आणि कौशिक संजय चव्हाण (वय १२) या पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान जन्मदात्या बापानेच मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असलेले […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…

जळगावः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना गोंडगाव (ता. भडगाव) येथे घडली. या घटनेत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. गोंड गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!