पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद: पद्मश्री कल्याण सिंह रावत

धाराशिव (प्रतिक भोसले): धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन जिल्ह्यात वृक्ष चळवळ राबवत आहेत. वृक्षलागवड आणि संवर्धन करून जनजागृती करत एक हरितक्रांतीची चळवळ गतिमान केल्याबद्दल त्यांचा शनिवारी (ता. २६) पद्मश्री कल्याण सिंह रावत (देहरादून) प्रमुख मैती आंदोलन (माहेर वृक्ष चळवळ), उत्तराखंड यांच्या हस्ते ‘वृक्ष निधी सन्मान पत्र’ देऊन सत्कार […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! विश्वास नांगरे पाटील यांनी नितीन देसाईंबद्दलच्या भावनांना करून दिली मोकळी वाट…

मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथील जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुकवर व्यक्त होत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘तणावांचा एवढा मोठा डोंगर डोक्यावर आहे, याबद्दल एक शब्दही बोलला नाही. पोरगीच्या […]

अधिक वाचा...

अरविंद माने: अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!

पुणे (संतोष धायबर): ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. […]

अधिक वाचा...

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता…

पुणे (संतोष धायबर): पत्रकारितेत गेल्या 22 वर्षांपासून काम करत आहे. पण, स्पेशल बातम्यांशिवाय बाहेर कधी जाणे होत नव्हते. ऑनलाइन क्षेत्रात काम करत असल्यामुळे सदैव कॉम्प्युटर, लॅपटॉपला चिटकूण राहण्याची सवय. ऑफिस आणि घर…. एवढाच काय तो प्रवास. ऑफिसमध्ये काम करत असताना टेबल न्यूज, ब्लॉग, लेख, स्पेशल बातम्यांच्या गराड्यात. पण, ग्राऊंड रिपोर्टींगची मजा काही वेगळीच असते, हे अनेकांकडून […]

अधिक वाचा...

वारंवार नापास झालो, पण फौजदार झालोच!

प्रत्येक मराठी युवकाचं पोलिस खात्यात जाण्याचं स्वप्न असतं. त्यासाठी ते धडपडत असतात. अनेकांना त्यात अपयश आलं की, नैराश्यग्रस्त होतात. अशा अपयशी तरुणांपुढं फौजदार सोमनाथ वाघमोडे या फौजदाराने आदर्श उभा केला आहे. दहावी, बारावी, आणि स्पर्धा परीक्षा वारंवार नापास होऊनही जिद्द न हारता या तरुणाने यशाला गवसणी घातली आहे. २००० मध्ये पोलिस दलात खेळाडू म्हणून भरती […]

अधिक वाचा...

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

मुळची कुस्तीची आवड.हिच आवड पुढे आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कुस्ती क्षेञातुन पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असलेले डॅशिंग परंतु तितकेच संवेदनशील अधिकारी म्हणुन ओळख असलेल्या लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांची पोलिस दलातील प्रेरणादायी कहाणी… बालपणापासुनच कुस्तीचं वेड पुणे शहरात बालपण गेलेल्या मानकर यांना कुस्तीचा वारसा आला तो वडील विठोबा मानकर यांच्याकडून. वडील हे तालमीत वस्ताद […]

अधिक वाचा...

‘त्या’ माऊलीकडे पाहून मला खूप वाईट वाटले…

लॉककडाऊनमधे कोणीही विनाकारण फिरु नये म्हणून खूप मोठा स्टाफ , पोलिसांचा लवाजमा घेऊन आम्ही चौकात डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत होतो.विनाकारण फिरनाऱ्या कार, मोटारसायकल, टपोरी मुले यांच्यावर कारवाईचा धडाका चालू होता.. हाताखालील स्टाफ जोशात काम करत होता.. आपल्याकडे आहे अधिकार म्हणून काही आगाऊ पोलिसांनी कुणाला नाहक त्रास देऊ नये याचीही दक्षता घेत होतोच.. तेवढयात लपत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!