न्यायालयात थुंकताना न्यायाधीशांनी पाहिले अन् तात्काळ…
यवतमाळ : चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला जामीन मिळालाच होता. पण, थुंकण्याची सवय चांगलीच महागात पडली आहे. न्यायालयाच्या परिसरात थुंकल्याने न्यायाधीशानी तात्काळ जामीन रद्द केला आणि तुरुंगात रवानगी केली. यवतमाळ जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. चोरीच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड वणीच्या न्यायालयाने गोविंद जाधव या आरोपीला सुनावली […]
अधिक वाचा...मुलीने सर्व प्रकार खिडकीतून पाहिला होता; जन्मठेपेची शिक्षा…
डेहराडून (उत्तराखंड): नववीत शिकणाऱ्या मुलीने आईचा गुन्हा पोलिसांसमोर उघड केला असून, मुलीच्या जबाबाच्या आधारे पिथौरागढ सेशन्स कोर्टाने आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 50 हजार रुपये दंड किंवा अतिरिक्त पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. 14 फेब्रुवारी 2022 रोजी पूरण राम यांनी महसूल पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपली वहिनी सुनीता देवी (वय ४०) […]
अधिक वाचा...संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
नांदेड : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू […]
अधिक वाचा...यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…
मुंबई : उरणधील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते. आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला तो ब्लॅकमेल करत होता. पोलिस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली […]
अधिक वाचा...दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…
मुंबई : उरणधील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते. आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला तो ब्लॅकमेल करत होता, अशी माहिती पुढे आली आहे. न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या […]
अधिक वाचा...Video: यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलिसांनी सांगितले…
मुंबई : नवी मुंबईतील उरण येथे यशश्री शिंदे (वय २०) या युवतीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता. नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सश्रम कारावास…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : नायगांव (बु.) ता. वणी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पांढरकवडा येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत पाचभाई यांनी आरोपी कवडु दौलत बोबडे (वय 39) यास 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व द्रव दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रशांत मानकर […]
अधिक वाचा...महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकचे अनावरण…
पुणे (संदिप कद्रे): महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकचे अनावरण अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह), मुख्यालय, पुणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! अमिताभ गुप्ता यांनी […]
अधिक वाचा...अल्पवयीन आदिवासीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : झरी जामणी तालुक्यातील रामपूर येथील एका अल्पवयीन आदिवासी पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी अनिल लालू मोरे (वय 35 रा. रामपूर ता. झरी जामणी जि. यवतमाळ) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 10 […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला ७ वर्षाची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा तालुक्यातील बोथ (बहात्तर) येथील आदिवासी आश्रम शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी त्र्येंबक शामराव आत्राम (वय ६३ रा. जांब ता. घाटंजी) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी विनयभंग केल्या प्रकरणी ७ वर्षाची शिक्षा व ₹ ७००० द्रव्य दंडाची […]
अधिक वाचा...