पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (ता. २३) भरदिवसा झालेल्या हत्याकांड प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सागर शिंदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर योगेश जगताप आणि हृषिकेश खरात अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत सागर शिंदे आणि दोघे मारेकरी एकाच वाहनातून जात असताना त्यांच्यात भिशीच्या पैशांवरुन वाद झाले आणि त्याचे पडसाद हत्येत उमटले. […]

अधिक वाचा...

धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): चिमुकल्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या बापावर गुंडांनी समोरुन गोळ्या घातल्या आणि बाप जागेवरच कोसळला तर चिमुकली जमिनीवर जोरात पडली. संबंधीत घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना शाहजहांपूरमध्ये घडली आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले होते. हल्ल्यात युवक गंभीर […]

अधिक वाचा...

युवकाची विवाहापूर्वी गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने ठेवले स्टेटस…

छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या किरकोळ वादातून युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या अल कुतूब हसीब हमद (वय ३०) याचा खून करण्यात आला आहे. ७ हजार ५०० रुपयांच्या व्यवहारातून झाली हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अल कुतूब हमद हा हुसेन कॉलनीत आईसोबत राहत होता. पैठणगेटच्या […]

अधिक वाचा...

RPF आरोपीचा अजब दावा; रेल्वेमधील हत्याकांडाचा घटनाक्रम…

मुंबई : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (ता. 31) गोळीबाराची घटना घडली. आरपीएफ शिपायाने गोळीबारात आपलाच सहकारी आणि तीन प्रवाशांचा जीव घेतला. या प्रकरणी आरोपीला आरपीएफ शिपायाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीएफ शिपाई अमेय घनश्याम आचार्य (वय 26) यांनी आपल्या जबाबात ट्रेनमध्ये पहाटे घडलेला घटनाक्रम कथन केला. आरपीएफ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक […]

अधिक वाचा...

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…

मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये पालघरजवळ एका आरपीएफ जवानाने आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास अधिकाऱ्यासह ३ प्रवाशांवर गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपी चेतन या जवानाला बोरिवली पोलिसांनी अटक केली असून, तपासादरम्यान गोळीबाराचे कारण समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर एएसआय टीकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधोपूरचे रहिवासी होते. त्यांची […]

अधिक वाचा...

जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू…

मुंबई : जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास RPF कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह या आरपीएफ कॉन्स्टेबला ताब्यात घेतले आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेन राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. गोळीबारात चार जण जागीच ठार झाले असून, काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची […]

अधिक वाचा...

एसीपी भारत गायकवाड यांच्यासाठी पुतण्या मटण घेऊन आला अन् जीव गेला…

पुणे: सहायक पोलिस आयुक्त असलेले भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात कार्यरत होते. सोमवारी त्यांनी पत्नीला गोळी मारली त्यानंतर पुतण्या धावत आला तर त्यालाही संपवले आणि स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (वय ५७) हे ४ जून २०२१ रोजी अमरावती पोलिस दलात पदोन्नतीवर रुजू झाले. ३१ मे २०२४ […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!