प्रियकराला विष घालून ठार मारणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा…
तिरुवनंतपुरम (केरळ): तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने ग्रीष्मा (वय २४) हिला फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रियकराला ऑक्टोबर 2022 मध्ये तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून आणि त्याला प्यायला देऊन हत्या केली होती. तिचे लग्न दुसरीकडे निश्चित झाल्यामुळे प्रियकरापासून सुटका करण्यासाठी तिने प्रियकराची हत्या केली होती. काका निर्मला कुमारन नायर याला हत्येला मदत करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आणि […]
अधिक वाचा...प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने विषारी द्रवपदार्थ पिवून जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना कानपूर येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अनेक वर्षं प्रेमबंधनात राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याने त्यांनी आपापली घरं सोडून पनकी भागातील घरात आपला नवा संसार थाटला […]
अधिक वाचा...बीड! प्रेयसीच्या दारात जाऊन खिडकीतून केला गोळीबार…
बीड : आंबेजोगाई तालुक्यामध्ये प्रेयसीने बोलणं बंद केल्याने थेट तिच्या दारात जाऊन खिडकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीच्या घरातील नागरिक दुसऱ्या खोलीत असल्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या घटनेनंतर पुन्हा एकदा बीडमधील शस्त्र परवाना आणि गावठी कट्टाचा मुद्दा समोर आला आहे. गणेश पंडित चव्हाण (वय 24) याने गोळीबार केला असन, पोलिसांनी […]
अधिक वाचा...बहिणीवर प्रेम! मित्राचा खून केला आणि अंत्यसंस्काराला उपस्थितही राहिला अन्…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका युवकाने आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला दारु पाजली आणि त्यानंतर खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रवीण अजाबराव संबारे (वय २७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. वैभव गोपाल सोनार (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. दोघंही एकमेकांचे मित्र होते. पण […]
अधिक वाचा...लेकीचे लग्न चार दिवसांवर असतानाच बापाने तोंडात गोळ्या घालून केली हत्या…
भोपाळ (मध्य प्रदेश): पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर आला असतानाच बापानेच मुलीची गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बापाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. तनु गुर्जर (वय 20) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. वडील महेश सिंह याला पोलिसांनी अटक केली […]
अधिक वाचा...सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : सासूने तिचा पती आणि सुनेला बेडरूममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. या महिलेची हत्या तिचा पती आणि सुनेने केली होती. पोलिसांनी तपास करत सासरा आणि सुनेला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या जटहा बाजार पोलिस स्टेशन हद्दीतल्या अहिरोली गावात […]
अधिक वाचा...पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….
पंढरपूर: पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु, वाहतूक पोलिस आल्याने हल्लेखोर फरार झाला आणि पुढील अनर्थ टळला आहे. नाना निमकर हे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकावर कोयत्याने वार झाल्याची घटना आज […]
अधिक वाचा...धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…
जयपूर (राजस्थान): एका पतीने आपल्या पत्नीला बेडरुममध्ये पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले. चिडलेल्या नवऱ्याने हातामध्ये धारदार शस्त्र घेत पत्नीसह युवकांवर सपासप वार केले. यामध्ये पत्नीसह एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान हा गुन्हा उघड केला आहे. पत्नी आणि एका तरुणाची हत्या करून पती फरार झाला आहे. यामागे नेमकं कारण काय आहे, याचा पोलिस सर्व बाजूंनी […]
अधिक वाचा...पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…
पुणे : पुणे शहरातील धनकवडी परिसरातून युवतीचे एकतर्फी प्रेमातून गुरुवारी (ता. २६) अपहरण करण्यात आले होते. मुंबईतून तिची सुटका करण्यात आली असून, या घटनेचा तपास सहकारनगर पोलिस करत आहेत. मुलीचे अपहरण झाल्यानंतर पीडितेच्या आईने तातडीनं घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली असता आरोपी पीडितेला घेऊन मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती […]
अधिक वाचा...मोहिनी वाघ आणि प्रियकर अक्षय जावळकर तपासादरम्यान येणार समोरासमोर…
पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना मारण्यासाठी पत्नी मोहिनी वाघ हिने प्रियकर अक्षय याच्या मदतीने आरोपींना हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे. वाघ यांची हत्या करण्यासाठी आरोपींना पाच लाख दिल्याचे सांगितले जाते. परंतु ही रक्कम मोहिनीने दिली की अक्षयने दिली? याचा तपास होणे अद्याप बाकी आहे. सतीश वाघ […]
अधिक वाचा...