पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…

पुणे : पुणे हिट ऍण्ड रन प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल या पिता-पूत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणात या दोघांनाही 31 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

कल्याणीनगर येथे पोर्शे कार चालवत अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्यानंतर विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरला डांबून ठेवले, तसंच गाडी तूच चालवत होता, असा जबाब पोलिसांना दे, याबदल्यात बक्षीस देऊ, असे आमिष दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोघांनाही 4 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ड्रायव्हरला डांबल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

सरकारी वकिलांनी सुनावणीवेळी 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. ड्रायव्हरचा फोन हस्तगत करायचा आहे. गाडी रिकव्हर केली आहे, त्याचा पुढचा तपास करायचा आहे. एकत्रित तपास करण्यासाठी 7 दिवसांची कोठडी हवी आहे, अशी मागणी सरकारी वकिलांकडून केली आहे. तसंच आणखी कुणी मदत केली आहे का? सीसीटीव्हीमध्ये छेडछाड झाली आहे ती कोणी केली आहे? याचा तपास करायचा आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.

दुसरीकडे, अगरवाल यांच्या वकिलांनी मात्र पोलिस कोठडी गरजेची नसल्याचा दावा केला. अपघातावेळी ड्रायव्हरला मारण्यात आले, ड्रायव्हर त्याच्या पत्नीसह घरी आला, आमचे मॉब लिंचिंग होईल असे त्याने सांगितले म्हणून तो घरी आला. नंतर फक्त त्याची बाईक घेण्यासाठी तो अगरवाल यांच्या घरी आला, असा युक्तीवाद अगरवाल यांच्या वकिलांनी केला.

पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!