मुंबईमधील अनंत चतुर्दशीला कोणते रस्ते राहणार बंद; पाहा यादी…
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विसर्जनाच्या दिवशी (ता. 28) महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून, विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. मुंबई शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक गुरुवारी […]
अधिक वाचा...पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…
नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीचवर शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीच्या सुमारास एका कारने पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना धडक दिली. या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. संबंधित वाहनाच्या चालकाविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील पाम बीचवर मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एका कारने पोलिसांच्या […]
अधिक वाचा...माता तू न वैरिणी! चिमुकलीला 14व्या मजल्यावरून फेकलं…
मुंबई : एका ३९ दिवसांच्या चिमुकलीची तिच्या आईनेच 14व्या मजल्यावरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माता तू न वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकलेली चिमुकली दुकानावर पडली. गुरुवारी (ता. २१) सकाळी ही घटना उघडकीस आली. हत्या करणारी आई ही तिच्या वडिलांच्या निधनानंतर मानसिक तणावात होती. यानंतर ती […]
अधिक वाचा...Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी…
मुंबईः मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण, गर्दी अनियंत्रित झाल्याने मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा धक्कादायक […]
अधिक वाचा...Video: कंबलवाले बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; कारवाईची मागणी…
मुंबई : मुंबईत सध्या कंबलवाल्या बाबाची जोरदार चर्चा सुरू असून, व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांना नको तिथं हात लावत आहे. हे गंभीर आहे. त्यामुळे विनयभंगाचा देखील गुन्हा व्हायला हवा, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. कंबलवाले बाबा विकलांग रुग्णांच्या अंगावर रग किंवा घोंगडी टाकून त्यांच्यावर उपचार करुन त्यांना ठणठणीत बरं करत असल्याचा […]
अधिक वाचा...डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…
मुंबई : डॉक्टर, डॉक्टर खेळू असे सांगून एका 18 वर्षाच्या मुलाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून, पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम 376, 376 (3), 506 पोस्को कायदा कलम 4, 8, 12, 17 प्रमाणे दोन अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. […]
अधिक वाचा...एअर होस्टेस रुपल ओगरे हिचा मारेकरी कसा अडकला जाळ्यात पाहा…
मुंबई : अंधेरीच्या मरोळ परिसरात राहात असलेल्या एअर होस्टेस रुपल ओगरे हिच्या मारेकऱ्याने आज (शुक्रवार) पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पण, रुपल ओगरे हिची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ तपास करत मारेकऱ्याला अटक केली होती. रुपलचा मृतदेह बाथरूममध्ये पडला होता. त्यामुळे रुपलची हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत होते. छत्तीसगडहून आलेली […]
अधिक वाचा...एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…
मुंबई : पवई येथे एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीने अंधेरी परिसरात असलेल्या लॉकरमध्ये आत्महत्या केली आहे. रुपल ओगरे हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली होती. तो पोलिस कोठडीत होता. त्याने पँटच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. रुपल ओगरे या एअर होस्टेसचा तिच्याच इमारतीमध्ये हाउस किपिंगचं काम करणाऱ्या विक्रमने खून केला होता. […]
अधिक वाचा...मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…
मुंबई : पवई परिसरात रूपल ओगरे (वय 23) या एअर होस्टेसची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, इमारतीत साफसफाईचे काम करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रूपल ओगरे ही एअर होस्टेस राहत होती. राहत्या घरी मध्यरात्री […]
अधिक वाचा...उद्धव ठाकरे यांच्या खंद्या शिलेदाराने रुळावर झोपून संपवलं आयुष्य…
मुंबई : मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे अनेक तुकडे झाले असून, त्यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर गुरुवारी […]
अधिक वाचा...