नवविवाहीत पत्नीला माहेरी सोडून आला अन् घेतला मोठा निर्णय…

कोल्हापूर : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेला युवक पत्नीला माहेरी सोडून आला आणि राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कागलमध्ये घडली आहे. रोहित शंकर मोरे (वय 26) असे त्याचे नाव आहे. रोहितच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पण, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गवंडी काम करणाऱ्या रोहितचे 3 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे वडिलांचे […]

अधिक वाचा...

महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…

कोल्हापूर : महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वरूपा शिंदे असे या आरोग्य सेविकेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोग्यसेविका स्वरूपा शिंदे यांना एक प्रसूतीसाठी कॉल आला होता. एका महिलेची प्रसूती करायची असल्यामुळे त्या घाईघाईने आपल्या दुचाकीवरून निघाल्या होत्या. मात्र, रस्त्यात पडलेल्या एका खड्ड्याचा अंदाज […]

अधिक वाचा...

गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरल्याने युवकाचा मृत्यू…

कोल्हापूर : गणपती बाप्पांना घरात आणताना पाय घसरुन पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे घडली आहे. गणेश चतुर्थी दिवशी घडलेल्या या दु:खद घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन शिवाजी सुतार असे मृत्यू झालेल्या गणेशभक्ताचे नाव आहे. सचिन सुतार हे आज (मंगळवार) सकाळी गणपती घेऊन घरी आले. घरात गणपती घेताना चौकटीला […]

अधिक वाचा...

सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू…

कोल्हापूर: शाळेतून घरी येत असताना सापावर पाय पडल्यामुळे चिमुकला घाबरून आजारी पडला होता. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाकरे (ता. करवीर) येथे रविवारी (ता. 17) सायंकाळी घडली आहे. अर्णव नवनाथ चौगुले (वय 8) असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंग्रजी माध्यमात शिकत असलेला अर्णव चार […]

अधिक वाचा...

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

कोल्हापूर : शिरोली येथे अल्पवयीन प्रेमीयुगुलाने व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवत गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. “ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायलाही तयार व्हा, अन्यथा प्रेम करु नका, प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत दोघांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेला युवक (वय १८) मुस्लीम तर युवती (वय १६) हिंदू […]

अधिक वाचा...

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) या युवकाने आत्महत्या केली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून त्याचे समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबात चंदगड पोलिसांनी नोंद केली आहे. विठ्ठल जाधव […]

अधिक वाचा...

पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; मुलगा झाला पोरका…

कोल्हापूर: पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या पतीने गळफास जगाचा निरोप घेतला आहे. संदीप भगवान बेलवळे (वय 39, रा. बेलवळे खूर्द, सध्या रा. मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. आईच्या आकस्मिक मृत्यू आणि वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचा एकुलता एक मुलगा पोरका झाला आहे. पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या संदीप यांना […]

अधिक वाचा...

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

कोल्हापूर: व्हनगुत्तीमधील (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील नवविवाहीत दाम्पत्याने फसवणूक झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. राहुल राजाराम परीट (वय 23) व त्यांची पत्नी अनुष्का (वय 21) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. इस्पुर्लीत एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन व्यक्तींकडून त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने दोघांनी टोकाचा निर्णय घेतला. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!