राज्यभरातून ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ या पुस्तकाला मोठी मागणी
पुणे : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस स्टेशन, कायदे आणि त्यांच्या हक्कांविषयी अचूक, सोप्या भाषेत माहिती देणारे ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ हे पुस्तक वाचकांच्या मोठ्या पसंतीस उतरले असून, राज्यभरातून या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये या पुस्तकाची विशेष मागणी वाढत आहे. ‘पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ […]
अधिक वाचा...राज्यातील DYSP दर्जाच्या ११५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
मुंबई : राज्य सरकारने पोलिस उपअधीक्षक (DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या ११५ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. गृह विभागाने सोमवारी (ता. २२) काढलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, आयुक्तालये आणि विशेष शाखांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली असून तर काही अधिकाऱ्यांना विद्यमान पदावरच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात […]
अधिक वाचा...Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com पुणे शहरचे माजी पोलिस आयुक्त IPS अमिताभ गुप्ता हे पुणे आयुक्तलयाची जबाबदारी पार पाडत असताना ते आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घेत. जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या चेहऱयावरील तेज, स्मितहास्य सतत पाहायला मिळत होते. याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत… पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलिस दलात तब्बल ३० वर्षे कार्यरत आहेत. या काळामध्ये विविध जबाबदाऱया […]
अधिक वाचा...Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायण गावमधील. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर पुढे उच्च शिक्षण घेत पोलिस दलात दाखल झाले. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी विविध पदव्या मिळवल्या असून, पुढेही त्यांचे शिक्षण सुरू आहे. पोलिस दलातील धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणतही त्यांनी आरोग्य आणि अनेक छंद जोपसले आहेत. पोलिस दलात आल्याचे समाधान […]
अधिक वाचा...पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पुणे: एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर कोणताही ठोस धागादोरा हाती नसताना देखील महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस अथक परिश्रम घेत उत्कृष्ट तपास करतात. आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव, निरीक्षणशक्ती आणि पोलिसी बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक गुन्हे उघडकीस येतात आणि आरोपींना कायद्याच्या चौकटीत आणले जाते. पोलिसांच्या अशा उल्लेखनीय आणि प्रेरणादायी तपास कार्यावर आधारित लेखांचे ‘पोलिसकाका’च्या वतीने पुस्तक प्रकाशित करण्यात […]
अधिक वाचा...पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तारत आहे. मात्र २०२५ हे वर्ष पुण्यासाठी केवळ विकासाचे नव्हे, तर गुन्हेगारीच्या दृष्टीने चिंताजनक होते. पण, पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आणि कारवायांमुळे गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसला… पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, संघटित […]
अधिक वाचा...जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…
पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर देशभरात चर्चेत आलेले लष्करातील माजी जवान चंदू चव्हाण आजही संघर्षातून मार्ग काढत उभे राहत आहेत. सीमारेषेवर सेवेत असताना झालेल्या चुकांमुळे ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले आणि तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांनी पाकिस्तानी कैदेत भीषण छळ सहन केला. या कालावधीतील त्यांच्या अनुभवांवर आधारित ज्येष्ठ पत्रकार संतोष धायबर यांनी लिहिलेले ‘जवान चंदू चव्हाण-पाकिस्तानमधील छळाचे […]
अधिक वाचा...पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला अटक; मृत्यूपूर्वीच्या कॉलवरुन वाढला संभ्रम…
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे […]
अधिक वाचा...पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे : कोकणात जाताना ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात झाला असून, सहा युवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मंगळवारी (ता. १८) रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज (गुरुवार) ही घटना उघडकीस आली. दरम्यान, 20 दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे […]
अधिक वाचा...दिल्ली बॉम्ब स्फोट! लाल किल्ल्याजवळ चुकून ट्रिगर दाबलं; धक्कादायक माहिती समोर…
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (ता. १०) स्फोटाने हादरली. स्फोटामध्ये ११ ठार तर ३० जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला असून, ताब्यात घेतलेला डॉ. उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका […]
अधिक वाचा...
