पत्नीबाबत अश्लिल बोललेल्या मित्राला पुलावरून फेकले खाली अन्…

पुणे : दारू पिताना बायकोबाबत अश्लील बोलला म्हणून दोन मित्रांनी मिळून आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. दिनेश दशरथ कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सिद्धांत रतन पाचपिंडे व प्रतीक रमेश सरवदे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दारू पीत असताना दिनेशने प्रतीक सरवदे याच्या पत्नीबाबत अश्लील बोलल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद […]

अधिक वाचा...

मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी केली अटक…

पुणे (सुनिल सांबारे): रावेत पोलिस स्टेशन हद्दीमधील किवळे मुकाई चौकाजवळ निर्माण ग्रुप यांचे साईटवर मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रावेत पोलिस स्टेशन हद्दीत .०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये आरोपी दिनेश रामविलास यादव (वय २१ वर्षे, रा. निर्माण माईन स्टोन साईड […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (ता. २३) भरदिवसा झालेल्या हत्याकांड प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सागर शिंदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर योगेश जगताप आणि हृषिकेश खरात अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत सागर शिंदे आणि दोघे मारेकरी एकाच वाहनातून जात असताना त्यांच्यात भिशीच्या पैशांवरुन वाद झाले आणि त्याचे पडसाद हत्येत उमटले. […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात धारदार कोयत्याचा धाक दाखवून सोनसाखळी, मोबाईल चोरी, वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महीलांच्या गळयातील सोन्याचे दागीने हिसडा मारुन चोरणारे, नागरिकांचे महागडे मोबाईल जबरीचोरी करणारे व वाहनचोरीचे गुन्हे करणा-या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! दारू पार्टीदरम्यान मित्राचे गुप्तांग कापले अन् पुढे…

पुणे : दारू पिताना मित्राने शिवीगाळ केल्यामुळे संतापलेल्या युवकाने ब्लेडने सपासप वारून करून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृत युवकाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भगवान रोकडे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अभिषेक उर्फ डल्या गायकवाड याला अटक केली आहे. हत्या झालेला गणेश आणि आरोपी […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पुणेः पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान आज (सोमवार) (दि. 14) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांनी […]

अधिक वाचा...

भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): भोसरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चैन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना भोसरी पोलिसांनी ४८ तासात जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून मु्द्देमाल जप्त करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक २७.०७.२०२३ रोजी सकाळी ०५/४५ वा. चे सुमारास भोसरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नटीज चपाती सेंटर, सकुबाई गार्डन जवळ, गवळी नगर, भोसरी पुणे याठिकाणी […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…

पुणे (महेश बुलाख): तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी चोरीचे चार गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, 2,21,500 रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीमध्ये मोठया प्रमाणात लोक वसाहत असल्याने अज्ञात व्यक्तीकडून मोटार सायकल आणि घरफोडी […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. चिखली गावामध्ये टाळगाव चिखली कमानीजवळ कृष्णा उर्फ सोन्या तापकीर (वय २०) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये सोन्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी सोन्या तापकीरला रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोन्यावर नेमका कुणी हल्ला केला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!