जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…
जळगाव : एका नवऱ्याने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करुन हल्ला केल्याची धक्कादायक घटना देवळी गावी घडली आहे. या घटनेत दोन्ही चिमुकल्यांनी जागीच मृत्यू झाला आहे, तर पत्नी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय पावरा यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्यांना […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…
मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या मुलासमोर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मलाबार हिल परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. योगिता वेदवंशी असे मृत महिलेचे नाव आहे. योगिता वेदवंशी तिचा पती सुमित आणि 5 वर्षांच्या मुलासोबत मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात राहत होती. योगिताचे लग्न हे 6 […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पती-पत्नीचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार…
बीडः पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना पत्नीला कळताच धक्का सहन झाला नाही. पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीनेही जीवन संपविले. यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना खामकरवाडी गावात (जि. बीड) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) […]
अधिक वाचा...पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…
लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातल्या हरदोईमध्ये एका पोलिसाने पत्नीलाच हॉट असल्याचा मेसेज केला. संबंधित पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पतीनं इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार करून त्यावरून स्वतःच्याच पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवले. त्या खात्याची चौकशी केली असता ते खातं महिलेच्या कॉन्स्टेबल पतीचंच असल्याचे लक्षात आले. या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत. […]
अधिक वाचा...धक्कादायक! पहाटे झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात घातला दगड…
सांगलीः पत्नी झोपेत असतानाच पतीने घरगुती वादातून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना प्रकार मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चिकुर्डे (ता. वाळवा) येथे घडली आहे. खुनानंतर स्वत: पती पोलिस ठाण्यात हजर झाला. कविता उत्तम बुरशे पाटील (वय ४२) असे मृत महिलेचे नाव तर संशयित उत्तम विष्णू बुरशे पाटील (वय ५२) असे पतीचे नाव […]
अधिक वाचा...नवरा कामाला गेला की प्रियकराला घरी बोलवायची; एक दिवस…
पाटणा (बिहार) : एक विवाहीत महिला पती कामाला गेल्यानंतर प्रियकराला घरी बोलवत होती. गेल्या १३ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समजल्यानंतर नवऱयाला धक्का बसला. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारमध्ये कटिहारमध्ये धक्कादायक घटना घडली. जगदीशपूरमधल्या प्रीतम शाह याचे 13 वर्षांपूर्वी भागलपूर रंगरा पोलिस स्टेशन हद्दीतल्या टंगा दियारा येथील एका युवतीसोबत […]
अधिक वाचा...पत्नीला घरामध्ये एका व्यक्तीसोबत पाहून नवरा संतापला अन्…
मुंबई : एका व्यक्तीने अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोपीनं पत्नीचा मृतदेह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या वाहनातून भावाच्या घरी नेला आणि खोटा मृत्यूचा दाखला बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. ईस्माईल अब्दुल कयुम (वय 24, रा. वसई […]
अधिक वाचा...सॉफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य अन् अश्लील चित्रीकरण…
पुणे : पिंपरी-चिंचडवडमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नवऱ्याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. शिवाय, त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून त्याचे अश्लिल चित्रीकरण केले आहे. पुनावळे येथे सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली आहे. पीडित […]
अधिक वाचा...Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…
न्यूयॉर्कः सुरक्षेच्या कारणास्तव अनेकजण त्यांच्या घरात गुप्त कॅमेरे बसवू लागले आहेत. एका व्यक्तीने आपल्या घरात सुरक्षतेसाठी गुप्त कॅमेरे बसवला होता. मात्र, एकदा सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्याला मोठा धक्का बसला. तो ऑफिसला गेल्यानंतर त्याची पत्नी अनेक पुरुषांना घरी बोलवून घ्यायची, संबंधित दृष्य पाहून त्याला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घरातील […]
अधिक वाचा...पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): कारमध्ये पत्नी तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना पतीने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. पत्नीच्या प्रियकराने तिच्या पतीलाच उलट मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लखनौ शहरातील आशियाना रेस्टॉरंटबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पतीने पत्नीला प्रियकरासोबत रोमान्स करताना […]
अधिक वाचा...