नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ची धडाकेबाज कामगिरी; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…

नाशिकः नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. १ने धडाकेबाज कामगिरी करताना अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ट्रकसह ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखेचे प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखेचे डॉ. सिताराम कोल्हे यांनी नाशिक शहरामध्ये चोरून लपून प्रतिबंधीत […]

अधिक वाचा...

दुचाकीवरून येऊन मंगळसुत्र चोरणाऱ्यांना भोसरी पोलिसांनी केली अटक…

पुणे (सुनिल सांबारे): एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हददीत महिलेचे मंगळसुत्र चोरणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हददीत ११/०१/२०२४ रोजी रात्रौ ०९/१५ वा.चे सुमारास आदी इस्टेट सोसायटी समोर बो-हाडेवाडी मोशी पुणे येथे एक महिला रोडने पायी चालत जात असताना मोटारसायकल […]

अधिक वाचा...

घाटंजी येथे विधी सेवा समितीतर्फे विधी साक्षरता शिबिर संपन्न…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे, सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयातर्फे घाटंजी […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरोडा टाकणाऱ्या आरोपीस युनिट ६ ने शिताफीने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणाऱ्या पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ ने जेरबंद केले आहे. विविध पोलिस स्टेशन हद्दीत केलेले नऊ गुन्हे उघडकीस आणले असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ […]

अधिक वाचा...

सिनेस्टाईल थरार! पोलिसावरील हल्ल्यानंतर आरोपीच्या पायात झाडली गोळी अन्…

नांदेड : विविध गंभीर गुन्ह्यात फरार असेलल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर आरोपीने खंजरने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला जायबंदी अटक केली आहे. नांदेड शहरातील तरोडा नाका भागात हा सिनेस्टाईल थरार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आवेझ उर्फ अबू शूटर आणि दिपक बोकरे हे […]

अधिक वाचा...

प्रेयसीला म्हणाला; पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे अन्…

जयपूर (राजस्थान): एका युवकाने प्रेयसीच्या घरी जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. भरत मिश्रा असे मृत युवकाचे नाव आहे. तो विवाहित होता. त्याने फेसबुकवर पोस्ट केली. त्यात त्याने आत्महत्येला पत्नी, प्रेयसी जबाबदार आहे, असे सांगितले आहे. त्याने फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली. पत्नी कौशल्या आणि प्रेयसीने मला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे […]

अधिक वाचा...

मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी…

मुंबई : मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी देण्यात आली आहे. एक-दोन दिवसांत अतिरेकी कारवाई करण्यात येईल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. धमकी मिळाल्यामुळे मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. धमकीचा फोन कोठून आला आणि कोणी केला याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन दोनच दिवसांपूर्वी मुंबई […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!