अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींकडून धक्कादायक गोष्टी समोर…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिस चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेला, बुधवारी अटक करण्यात आलेला अंकित आणि याआधी अटक झालेले शूटर, फूल सिंह, […]
अधिक वाचा...पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…
पुणे : एका व्हॉट्सॲप स्टेटसवरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलावर हल्ला करणारेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या चार अल्पवयीन मुलांना काही तासांतच ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात जखमी झालेला मुलगा एका कपड्याच्या दुकानात काम असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वराळे येथे ३० […]
अधिक वाचा...शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबे हिला नागपुरात अटक…
नागपूर: लखनौमध्ये (उत्तर प्रदेश) झालेल्या शिवा शर्मा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मॉडेल श्रद्धा दुबे हिला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. तिच्यासह तिची बहीण आणि चालकादेखील बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि त्यांचा चालक तन्वीर अली ऊर्फ दानिश यांना नागपुरात अटक करण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...सातारा! महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या चार मित्रांचा अपघाती मृत्यू; पाहा नावे…
सातारा: कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर उड्डाणपूलावर मंगळवारी (ता. २०) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये साताऱ्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व युवक कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्ताने दर्शनाला गेले होते. त्यानंतर घरी परत येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील सर्व युवक […]
अधिक वाचा...नाशिक! भोंदूबाबाने पीडितेसोबत नको-नको ते केलं; अर्धनग्न पूजा अन्…
नाशिक : एका भोंदूने आजाराने त्रस्त झालेल्या महिलेचा पूजाविधीने आजार बरा करणे आणि दैवी व अघोरी शक्तीने पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेला अर्ध नग्न अवस्थेत बसवून पूजा केली आणि साडेसात लाख रुपयांचा गंडा घातला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या भोंदूबाबा विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाबाबत पोलिस उपायुक्तांकडून महत्त्वाची माहिती…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना राजस्थानच्या कोटा शहरातून मुंबईत आणण्यात येत आहे. त्यानंतर, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर काल (रविवार) गोळीबाराची घटना घडली, दुचाकीवरुन आलेल्या तिघांपैकी दोघांनी गोळीबार केला आणि ते घटनास्थळावरुन […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट, शिक्षकाकडून प्रेयसीची निर्घृण हत्या अन्…
नागपूर: एका शिक्षकाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून मृतदेह स्वतःच्या घरातील खोलीत खड्डा करून पुरल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. १४ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरात ही हत्या करण्यात आली असून, आरोपीने मृतदेह नागपूरमधील हिंगणा परिसरात आणून लपवला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने छडा लावत आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला वैशाली […]
अधिक वाचा...सिंधुदुर्ग! एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव हिचा खून; धक्कादायक माहिती समोर…
सिंधुदुर्ग: कॉलेज युवती दामिनी किरण पालव (वय २३) हिचा निर्घृण खून करणाऱ्या साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ- धुरीवाडा, ता. वेंगुर्ले) याला त्याच्या राहत्या घरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण (सिंधुदुर्ग) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून चाकूने १७ ते १८ वार करून दामिनीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. साहिल याला कुडाळ पोलिसांनी […]
अधिक वाचा...Video : गोळीबारात टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला? धक्कादायक माहिती आली समोर…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी (ता. १८) झालेल्या जीवघेण्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफसह कार चालक आणि आणखी एक जण जखमी झाला असला, तरी सुदैवाने टायगर सुखरूप असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जुहू येथील एका टर्फवर फुटबॉल खेळून टायगर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी निघाला होता. कारमध्ये […]
अधिक वाचा...सिंधुदुर्ग! कुडाळमध्ये कॉलेज युवतीची प्रेमप्रकरणातून क्रूरपणे हत्या…
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वर्दे-कडावल मुख्य रस्त्याजवळील एका ओढ्याच्या बाजूला दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे खालची पालववाडी) या महाविद्यालयीन युवतीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संशयित साहिल विश्राम धुरी याला पोलिसांनी मध्यरात्री चार वाजता अटक […]
अधिक वाचा...
