शासकीय नोकरी असल्याची थाप मारून केले लग्न; परंतु चार महिन्यात पत्नीची आत्महत्या; छत्रपती संभाजीनगर हादरले…
छत्रपती संभाजीनगरः येथील हडको परिसरातील वानखेडेनगरमध्ये संजना नीलेश शेजवळ (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीकडून फसवणूक आणि सासरच्या लोकांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप संजनाच्या माहेरच्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे शासकीय नोकरीची थाप मारून लग्न केल्याचा आरोप, पती निलेश शेजवळ याच्यावर करण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त […]
अधिक वाचा...पुणे! IT इंजिनिअर महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून घेतला गळफास…
पुणे : सदनिका नावावर करून देणे आणि घटस्फोटासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आयटी अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केशवनगर (मुंढवा) येथे घडली आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. त्रिष्णा राहुल सकपाळ (वय 33, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण निकम (वय 74 […]
अधिक वाचा...महिला पोलिस स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू; बहिणीचा गंभीर आरोप…
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता माने यांच्या संशयास्पद मृत्यू असून, स्मिता माने यांचे पती पोलिस कॉन्स्टेबल सचिन माने याला कणकवली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या घटनेमुळे पोलिस दल आणि संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. महिला हवालदार स्मिता माने या मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या कुणालाही […]
अधिक वाचा...डॉक्टर भूलीचे औषध, सलाईन घेऊन गेला बाथरुममध्ये अन् वाजली मोबाईलची रिंग…
मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरने शनिवारी संध्याकाळी वसतीगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवचरण आप्पा पाटील असे आत्महत्या केलेल्या निवासी डॉक्टरचे नाव आहे. या घटनेमुळे सायन रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिवचरण पाटील याने ॲनस्थेशियाचा (Anesthesia drugs) ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी संध्याकाळी सायन […]
अधिक वाचा...पुणे! पोलिस अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…
पुणे (संदिप कद्रे): पोलिस उपनिरीक्षक (PSI) निलेश भाऊसाहेब पाटील यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास औंध परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५) हे पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत होते आणि सध्या त्यांची नेमणूक […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन; कारण आलं पुढं…
नाशिक : पोलिस पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने विष प्राशन करून जीवन संपवले आहे. विष घेतल्यानंतर तिने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी स्वत: गाडी चालवत रुग्णालयात धाव घेतली. मात्र पतीने तिला सोडून रुग्णालयातून पळ काढला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच नाशिकच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दीपाली अनिल पवार (वय ३२, रा. क्लासिक […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! राहुरीत आईने दोन चिमुकल्यांसह संपवली जीवनयात्रा…
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवनयात्रा संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वंदना गणेश गाडे (वय ३३) असे असून, तिच्यासोबत चैतन्य आणि जीवन या दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वाद आणि पतीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून वंदना यांनी हे […]
अधिक वाचा...पुणे! युवक आणि युवती लॉजवर गेले अन् काही वेळातच…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या एका लॉजमध्ये युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. साक्षी गायकवाड आणि विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) यांची एकमेकांशी […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचारी विजय कोळी हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत असणारे विजय कोळी कौटुंबिक कलहातून दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. विजय हे जाताना सरकारी पिस्तुल घेऊन गेल्याने संपूर्ण पोलिस दल त्यांचा शोध घेत होते. […]
अधिक वाचा...नाशिक! डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल; तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही…
नाशिक : नाशिक शहरातील बहुचर्चित डॉक्टर मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळालं आहेत. 6 मार्च 2026 रोजी डॉ मनीषा यांचा राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला होता. मृत मनिषा यांच्या पतीनंतर डॉ. निलेश याची मैत्रीण जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण हिला पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणाला वेगळच वळण […]
अधिक वाचा...
