पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागडी पोर्शे कार वेगाने चालवत अल्पवीयन धनिक पुत्राने दोघांना चिरडले होते. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला काही अटींवर जामीन झाला होता. अल्पवयीन मुलाला जामीन देताना घातलेल्या अटी आणि जामीन प्रक्रिया या संदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अल्पवयीन मुलाला जामीन देताना घातलेल्या अटींवरून संताप व्यक्त झाला होता. आतापर्यंत या प्रकरणात ८ जणांना अटक झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबांसह पब मालक आणि व्यवस्थापक, दोन डॉक्टरांचा समावेश आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

बाल हक्क न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना अनेक अटी घातल्या होत्या. त्यामध्ये अपघात विषयावर निबंध आणि १५ दिवस वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीचा समावेश होता. दरम्यान, बाल हक्क न्याय मंडळातील सदस्यांची या प्रकरणी चौकशी होणार आहे. हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करणाऱ्या सदस्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशी समितीचा अहवाल आठवड्याभरात मिळेल. त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटी घालून १५ तासात जामीन दिल्याने बाल हक्क न्याय मंडळ वादात सापडले होते.

अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याने घटनास्थळी रिक्रिएशन करण्याला मर्यादा येत आहेत. त्यामुळे घटना रिक्रिएशन करण्यासाठी डिजिलट यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरे यांचे अनेक कारनामे आतापर्यंत बाहेर आले आहेत.

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ…

पुणे कार अपघात प्रकरण! संभाषणाबाबत धक्कादायक माहिती समोर….

पुणे अपघातातील धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर लागला घडाघडा बोलायला…

पुणे पोर्शे कार अपघात आणि ससून रुग्णालयाची धक्कादायक माहिती समोर…

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!