…अखेर 42 आरोपीं विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षात सी.सी.आय. (भारतीय कापूस पणन महासंघ) ला खोटे विवरणपत्र, खोटे कागदपत्रे सादर करुन उत्पन्नापेक्षा जास्त कापूस विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घाटंजी येथील कोर्ट क्रमांक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांच्या आदेशावरून अपराध क्रमांक 621/2023 […]

अधिक वाचा...

घाटंजी न्यायालयाकडून वादीचा दावा अंशतः मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथील वादी पंकज ठाकरे यांनी घाटंजी न्यायालयात दाखल केलेला दावा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी अंशतः मंजूर केला आहे. वादी तर्फे ॲड. नेताजी राऊत यांनी काम पाहिले. घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथील वादी पंकज ठाकरे यांनी घाटंजी न्यायालयात नियमित दिवाणी दावा […]

अधिक वाचा...

घाटंजी न्यायालयाने तक्रारदाराचा फेटाळला अर्ज…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील जितेंद्र बळीराम तम्मेवार यांनी मोठे बंधू रविंद्र बळीराम तम्मेवार व इतराविरुद्ध भादंवि कलम 420, 451 व नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 अंतर्गत गुन्हे नोंद करण्यासाठी घाटंजी न्यायालयात Cr.P.C. 156 (3) अर्ज दाखल केला होता. मात्र, सदरचा अर्ज घाटंजी येथील कोर्ट क्रमांक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू…

यवतमाळः निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलींसह त्यांच्या काकूचा पैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथे घडली. प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय 35), अक्षरा निलेश चौधरी (वय 13) आणि आराध्य निलेश चौधरी (वय 11) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कवठाबाजार येथे एका कुटुंबातील एक महिला […]

अधिक वाचा...

यवतमाळ बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र वरटकर यांना तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बँकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक […]

अधिक वाचा...

घाटंजी तालुक्यातील जांब येथे तालुका विधी सेवा शिबिर…

घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील जांब येथील शासकीय आश्रम शाळा येथे 29 मार्च 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006, शिक्षण व अन्नाचा अधिकार, प्रदुषणमुक्त पाणी व हवेचा अधिकार तसेच पाणी सन्मान आणि संवर्धन या विविध विषयांवर घाटंजी तालुका विधी सेवा समितीच्या शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन घाटंजी […]

अधिक वाचा...

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…

घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बँकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर […]

अधिक वाचा...

बनावट सही करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर…

घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांची बनावट सही करुन व बनावट शिक्का वापरुन 19 लाख 76 हजार 976 रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी आरोपी राजू रामचंद्र राठोड (ह. मु. रा. रुद्राक्ष कॉलनी, जांब रोड, यवतमाळ (रा. दत्तापूर ता. घाटंजी) विरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 409, 420, […]

अधिक वाचा...

बँकेची फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…

घाटंजी / यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बॅकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर विरुद्ध फिर्यादी तथा बॅकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मनिषा कुळकर्णी यांच्या लेखी तक्रारीवरुन अवधुतवाडी पोलिस ठाण्यात […]

अधिक वाचा...

महागांव केरोसीन घोटाळा प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता…

यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यात सन 2005 साली गाजलेल्या महागांव केरोसीन घोटाळा प्रकरणातील 35 आरोपींची महागांव येथील दिवाणी न्यायाधिश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संतोष एच. आगे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे सदरचा खटला 17 वर्षे चालला असून सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला होता, हे येथे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!