कॉलेजमधील मित्राने जबरदस्तीने अपहरण करून केला बलात्कार…
पुणे: युवतीचे जबरदस्तीने अपहरण करुन तिला पनवेल, बाणेर येथे नऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युवतीने (वय १९) लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तबरेज शेख (वय १९, रा. शिवाजी मार्केटजवळ, कॅम्प) याला अटक केली आहे. हा प्रकार पनवेल व बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडला. पोलिसांनी […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…
कराची (पाकिस्तान): एका शाळेच्या मुख्याध्यापकाने तब्बल 45 महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी मुख्याध्यापकाचे नाव इरफान गफूर मेमन आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ आणि फोटोज सुद्धा आढळून आले आहेत. आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये […]
अधिक वाचा...संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; ओठ कापले अन्…
नवी दिल्ली: एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना राजधानीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे या वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचे ओठ ब्लेडने कापण्यात आले असून, गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेअंतर्गत दिल्ली महिला आयोगाने शहर पोलिसांना नोटीस पाठवली आहे. संबंधित घटना दिल्लीतील […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी केला अत्याचार…
वाशिम : अल्पवयीन मुलीला घरात एकटं पाहून तिच्यावर शेजारील व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना राखीपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी डोंगरकिन्ही येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. डोंगरकीन्ही या गावात एक 17 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांबरोबर राहत होती. दुपारच्या वेळेस तिच्या […]
अधिक वाचा...वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): भाऊ परदेशात गेल्यानंतर दीराने आणि त्याच्या मेहुण्याने महिलेवर जबरदस्ती केल्याची घटना पीलीभीत जिल्ह्यातील अमरिया भागात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरविंदर नावाच्या व्यक्तीशी पंजाबी पद्धतीनुसार लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांतच तिचा नवरा इटलीला गेला. तेव्हापासून ती घरात एकटीच राहत होती. […]
अधिक वाचा...विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…
पुणे: शिक्षणाचं माहेरघर समल्या जाणाऱ्या पुण्याची नाईट लाईफ बदलली आहे. पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक युवक-युवतींचा कल दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. एका पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन युवतीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीने या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. युवकाने युवतीचे न्युड व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल […]
अधिक वाचा...मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…
पुणे: लहानपणापासून मित्र असलेल्या एकाने दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मैत्रीणीवर (वय २६) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदननगर परिसरात राहणाऱ्या युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख (वय 26 रा. मुपो. पाडळी, […]
अधिक वाचा...नवऱ्याच्या दोन मित्रांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीनचे पत्नीला वेश्याव्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीला आणि पतीच्या दोन मित्रांना अटक केली आहे. या प्रकरणी 25 वर्षाच्या पत्नीने आपल्या पतीने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पतीसह त्याचे दोन मित्र आदित्य गौतम […]
अधिक वाचा...नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…
बीड : एका 30 वर्षीय चुलत्याने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी चुलत्याचे काही दिवसापूर्वी विवाह झाला होता. […]
अधिक वाचा...धक्कादायक! सरकारी अधिकाऱ्याकडून राहिली मित्राची मुलगी गरोदर…
नवी दिल्ली : एका सरकारी अधिकाऱ्याने मित्राच्या मुलीचे अनेक महिने लैंगिक शोषण करत तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे त्याला त्याच्या पत्नीनेही साथ दिली. पीडित मुलगी गर्भवती झाल्यावर मुलाच्या हाताने औषध मागवून त्याने या मुलीचा गर्भपातही केला. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातील […]
अधिक वाचा...