सामूहिक बलात्कारप्रकरणी पोक्सो मधील दोघांची निर्दोष मुक्तता…

पुणे (संदीप कद्रे): सामूहिक बलात्कारप्रकरणी पोक्सो मधील दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन, गु.र.नं. २८२/२०१७ नुसार पीडित मुलगी (वय १४) ही तिच्या आई वडीलांसोबत १९/७/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता विश्रांतवाडी मजुर अड्डयावर कामाच्या शोधात थांबली होती. आरोपी अशोक रज्जत श्रीपाल याने […]

अधिक वाचा...

लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…

लोणावळा (संदीप कद्रे): संकल्प नशामुक्ती अंतर्गत ८ नशेखोरांवर कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने दंड ठोठावला आहे. यामुळे नशेखोरांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण व सहा. पोलिस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातून लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत ‘गांजा’ या मादक पदार्थाचे सेवन […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी कारागृहाबाहेर…

पुणे: गुतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या डी. एस. कुलकर्णीं यांची पाच वर्षानंतर जामिनावर सुटका झाली आहे. 2019 मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक करण्यात […]

अधिक वाचा...

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाचा आरोपीला दणका…

दापोली : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला असून, आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नीलिमाचा घातपात नसून आत्महत्याच असल्याचे तपासात समोर आले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट […]

अधिक वाचा...

इंदुरीकर महाराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका…

नवी दिल्लीः प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. […]

अधिक वाचा...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप…

उस्मानाबाद: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी उमरगा तालुक्यातील चिंचोली (भुयार) येथील आरोपीस उमरगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चिंचोली (भुयार) येथील अर्जुन धोंडिबा सुरवसे यांनी स्वतःच्या राहत्या घरात २२ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ०९ ते पहाटे ०२ वा. दरम्यान चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी जोत्सना हिच्यावर कुऱ्हाडीने वार […]

अधिक वाचा...

डोळा मारणं आणि फ्लाईंग किस देणेही लैंगिक छळच…

नवी दिल्ली : एखाद्याला पाहून डोळा मारणे किंवा फ्लाईंग किस करणे हे देखील लैंगिक छळ केल्याच्या श्रेणीत येते. पॉक्सो कोर्टने असे करणाऱ्या एका 20 वर्षीय युवकाला एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय, त्याला 15000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, आरोपी युवकाने अल्पवयीन मुलीला पाहून डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करण्याचे कृत्य […]

अधिक वाचा...

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जमिनीत गाडले जिवंत; अन् पुढे…

सिडनीः ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. नर्सिंग शिकणाऱ्या या तरुणीचे तिच्याच माजी प्रियकारने सूडापोटी मार्च 2021 मध्ये आधी अपहरण केले आणि नंतर जमिनीत जिवंत गाडले. जास्मीन कौर असे या पीडित युवतीचे नाव आहे. आरोपी तारीकजोत सिंग याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला असून, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!