एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…
सोलापूर : एकाने एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या केल्यामुळे सांगोला परिसरात खळबळ उडाली आहे. ऋतुजा दादासाहेब मदने असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. या घटनेतील संशयित आरोपी फरार असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. सांगोला येथील महाविद्यालयीन युवती ऋतुजा हिचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली […]
अधिक वाचा...शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…
सोलापूर : नवीन घेतलेल्या कारचे पेढे वाटण्यासाठी मेव्हण्याकडे गेलेल्या शिक्षकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार विहिरीमध्ये कोसळून मृत्यू झाला आहे. इराण्णा झुजगार असे या शिक्षकाचं नाव आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिक्षक ईरन्ना बसप्पा जूजगार यांनी पाच दिवसांपूर्वी कार खरेदी केली होती. कारचे पेढे वाटण्यासाठी ते मेव्हण्याच्या गावी गेले. कार सावलीत […]
अधिक वाचा...प्रेमात अडसर ठरत असल्याने चिमुकल्याचा खून करून मृतदेह अक्षरशः फेकला…
सोलापूर : प्रेमात अडसर ठरत असल्याने प्रियकरासोबत तिच्या आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मोडलिंब (ता. माढा) येथे घडली आहे. या घटनेमुळे संतापासह परिसरात खळबळ उडाली आहे. मोडलिंब येथे राहणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या नावाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरंदर […]
अधिक वाचा...कौतुकास्पद! कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…
सोलापूर (प्रतिक भोसले): कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा – २०२३ हा पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात पार पडला. सोलापूर ग्रामीण संघाने या मेळाव्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्य पदके पटकावून कोल्हापूर परिक्षेत्रात घवघवीत यश संपादित केले. सोलापूर ग्रामीण पोलिस संघाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक तय्युब मुजावर यांनी केले. बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक […]
अधिक वाचा...पैशासाठी आईचा खून करणाऱ्या आरोपी मुलास जन्मठेप…
बार्शी (आकाश वायचळ): आईचा खून केल्या प्रकरणी श्रीराम नागनाथ फावडे (रा. वाणी प्लॉट, बार्शी) याला बार्शी येथील सत्र न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बार्शी शहर पोलिस स्टेशनचे हद्दीत आरोपी श्रीराम याने त्याची आई रुक्मिणी फावडे या पैसे देत नव्हत्या व पैशाच्या कारणावरून घरी सतत भांडणे होत होती, यामुळे आरोपीने रागाच्या भरात […]
अधिक वाचा...