पुणे शहरात पोर्शेने दोघांना चिरडले तिथंच निबंध लेखन स्पर्धा; विषय पाहा…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन धनिक पुत्राने महागड्या पोर्शे मोटारीखाली दोघांना चिरडल्याची घटना घडल्यापासून संताप व्यक्त केला जात आहे. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या आणि आरटीओसोबत वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला गेला होता. पुण्यात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अपघातस्थळीच निबंध स्पर्धेचे आयोजन केले. माझा बाप बिल्डर असता तर…, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? या विषयावर निबंध स्पर्धा घेतली गेली. विशेष म्हणजे या निबंध स्पर्धेच्या ठिकाणी 60 ते 70 पोलिस बंदोबस्ताला आहेत.

पोर्शे कार अपघात स्थळी निबंध स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला. या निबंध स्पर्धेत प्रथम बक्षीस ११ हजार १११ रुपये इतकं ठेवले होते. अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयाने जामीन मंजूर केला तेव्हा ३०० शब्दात अपघात विषयावर निबंध लिहण्याची अट घातली होती. यावरून बालहक्क न्यायालयासह पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. शेवटी दबाव वाढल्यानंतर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली गेली.

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

पोर्शे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुलाचे वडील आणि आजोबांचासुद्धा समावेश आहे. वडिलांनी मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवण्यास दिल्याचा आरोप आहे. तर आजोबांनी अपघातानंतर चालकाला डांबून ठेवल्याचा आणि त्याला गुन्हा स्वत:च्या नावावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक सी सी टिव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. अगरवाल याचे निवस्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसचे अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. ज्या मार्गावरून पोर्शे गाडी फिरवण्यात आली, त्या मार्गावरील सर्व सीसीटिव्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे. गुन्हे शाखेच्या हाती यातून अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबले…

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…

पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…

पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…

पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!