डॉक्टर नवरा अनेक महिलांशी चॅटिंग करायचा अन् एके रात्री…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पतीच्या अनैतिक संबंधांना पत्नी विरोध करत असल्यामुळे डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बरेलीमध्ये घडली आहे. महिलेच्या शरीरावर आणि डोक्यावर 12 जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी पतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बिथरी चैनपूरमधल्या बालीपूर अहमदपूर इथे राहणाऱ्या सीमाचे वडील महेंद्रसिंह यांनी सहा एप्रिल रोजी इज्जतनगर […]

अधिक वाचा...

यूट्यूब व्हिडिओ पाहून प्रसुती करायला गेला अन्…

तिरुअनंतपुरम (केरळ): एक व्यक्ती यूट्यूब व्हिडिओ पाहून पत्नीची प्रसुती करायला गेला पण यामध्ये पत्नी आणि नवजात मुलाला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. शमीरा बीवी असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पती नायस (वय ३६) याच्यावर हत्येचा आणि आयपीसीच्या कलम 315 (मुलाला जिवंत जन्माला न येऊ देणं […]

अधिक वाचा...

पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली अन् पुढे…

यवतमाळ: विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. पण, डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून तपास सुरू केला. पोलिसांना तपासादरम्यान नवऱ्यानेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा (वय 28) असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन […]

अधिक वाचा...

लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या हत्येचा तपास केला उघड; धक्कादायक माहिती समोर…

पुणे (संदीप कद्रे) : नवऱ्याने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार लोणीकंद पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मात्र पोलिस तपासात नवऱ्यानेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. ललिता अमोलसिंग जाधव (वय 38 रा. फुलगाव ता. हवेली) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अमोलसिंग […]

अधिक वाचा...

बायकोनं नवऱ्याच्या डोळ्यात जोरात खुपसली कात्री; कारण पाहा…

लखनौ (उत्तर प्रदेश): नवऱ्याने चहाची तलप झाली म्हणून पत्नीकडे चहाची मागणी केली. चहावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. पत्नीने रागाच्या भरात थेट नवऱ्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली. या घटनेच नवरा गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…

पुणेः पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डीमध्ये पत्नीनेच आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निगडी पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. महिलेला आठ ही मुली झाल्याने पतीकडून सातत्याने पत्नीला त्रास दिला जात होता. शिवाय, पती दुसरे लग्न करण्याची तयारीत असल्याची माहिती पत्नीला समजल्यानंतर तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले […]

अधिक वाचा...

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवरा पत्नी आणि मुलीला सोडून आग्रा येथे प्रेयसीसोबत राहात असल्याची माहिती पत्नीला समजली होती. दोघे घरात एकत्र असल्याचे समजल्यानंतर पत्नीने दरवाजा वाजवायला सुरवात केली. पण, घाबरलेला पती दरवाजा उघडत नव्हता. अखेर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावत राहिली, मात्र दोघेही बाहेर आले नाहीत. पत्नी सोबत तिची मुलगीही […]

अधिक वाचा...

पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने मारहाण केल्याने मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याने घरगुती वादातून पत्नीला बेदम मारहाण केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. प्रियंका संदीप राऊत असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप राऊत असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने घरगुती […]

अधिक वाचा...

पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला शेतामध्येच जिवंत जाळल्याची घटना बरेली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली. नेपाल सिंह असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात […]

अधिक वाचा...

दिवाळीच्या दिवशीच पत्नीची गळा दाबून हत्या…

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना कापूसवडगाव (ता. वैजापूर) येथे ही घटना घडली आहे. भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दिनकर थोरात (वय 36), दिनकर माणिकराव थोरात (वय 60), रंजना दिनकर थोरात (वय 50) […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!