Video: एसटी बसच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एसटी बसने धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेले. एका बाजुहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या एसटी बसची […]

अधिक वाचा...

पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…

अहमदाबाद (गुजरात): एका शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना चौकशीदरम्यान त्याच्या फोनमध्ये 45 अश्लील व्हिडिओ सापडले असून, त्यावरून या शिक्षकाने अनेक विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी 12 व्हिडिओत तर हा शिक्षक स्वतः मुलींचं लैंगिक शोषण करताना दिसला आहे. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघड झाली आहे. […]

अधिक वाचा...

दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकांवर केला प्राणघातक हल्ला…

बीड : दोन सहशिक्षकांनी मुख्यध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी गावात घडली आहे. या घटनेत मुख्यध्यापक गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित दोन्ही शिक्षकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. शाळेतील किरकोळ वादातून दोन सहशिक्षकांनी मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची […]

अधिक वाचा...

सहलीची नाव उलटून १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू…

वडोदरा (गुजरात) : वडोदरामध्ये सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बोट तलावात उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट उलटली. या बोटमध्ये 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील आहेत. बचावकार्यात 13 मुलं आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आले आहे. पाण्यातून वाचविण्यातून आलेल्या नऊ ते दहा […]

अधिक वाचा...

शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे…

बंगळूरू (कर्नाटक): एका शाळेच्या सहलीदरम्यान दहावीचा विद्यार्थी आणि शिक्षिकेमध्ये झालेल्या रोमान्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर खळबळ उडाल्यावर शिक्षिकेला निलंबीत करण्यात आले आहे. कर्नाटकच्या चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील मुरुगमल्ला गावातील हे प्रकरण आहे. पुष्पलता असे निलंबीत करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. ती मुरुगमल्ला ग्राम सरकारी हायस्कूलमध्ये प्रिन्सिपल होती. व्हायरल फोटोमध्ये विद्यार्थी प्रथम शिक्षिकेचा पदर […]

अधिक वाचा...

शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

बीडः बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकाचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, या प्रकरणी बीड शहर पोलिस टाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक महिलांसोबत असभ्य वर्तणूक केल्याची बाब समोर आली होती. शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली. संबधित […]

अधिक वाचा...

शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…

बीड : एका शिक्षकाने शाळेतील एका महिला शिक्षकासोबत अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील मिलिया माध्यमिक शाळेतून हा प्रकार समोर आला आहे. आमेर काझी असे संबंधित शिक्षकाचे नाव असून, या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आरोपी आमेर काझी विरोधात बीड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा...

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…

बुलढाणा : शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, संताप व्यक्त होत आहे. सतीश विक्रम मोरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर […]

अधिक वाचा...

Video: संतापजनक! शिक्षिकेने 4 वर्षीय मुलीला मारले तब्बल 30 वेळा…

सूरत (गुजरात): एका शाळेतील शिक्षिकेने एका चार वर्षांच्या मुलीला तब्बल 30 वेळा मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. जशोदाबेन खोखरिया असे आरोपी महिलेचे नाव आहे. शिक्षिका मुलीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवर आणि गालावर 30 वेळा मारताना दिसत आहे. […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं…

वाशिम : एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते दुचाकीवरून शाळेत निघाले होते. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!