प्रेम आणि धमकी! FB लाइव्ह करत युवकाने मारली नदीत उडी अन्…

नागपूर : पाच लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीच्या त्रासाला कंटाळून युवकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी युवकाने फेसबुक लाइव्ह करत आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप खोटे असून महिलेसह तिचे कुटुंबीय त्रास देत असल्याचे म्हटले आहे. मनीष रामपाल यादव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मनीष […]

अधिक वाचा...

सना खान यांच्या हत्या प्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा…

नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मध्य प्रदेशचे आमदार संजय शर्मा यांनी नागपूर पोलिसांसमोर हजर राहून सना खान आणि त्यांच्या प्रकरणातील आरोपींशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला. तर दुसऱ्या बाजूला सना खान यांच्या आई मेहेरूनिस्सा खान यांनी सना खान यांच्या हत्या प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी हनी ट्रॅपचा […]

अधिक वाचा...

सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सना खान यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अमित शाहू याला नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. पोलिस सध्या त्याची चौकशी करत असून, सतत नवनवे खुलासे […]

अधिक वाचा...

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…

नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान या अमित साहू याला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत […]

अधिक वाचा...

थरार! दोन मित्रांवर सात ते आठ जणांनी केले सपासप वार…

नागपूर : राजीवनगर बसस्टॉपजवळ असलेल्या एका पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर सात ते आठ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. 16) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत. राकेश मिश्रा (वय 27) याचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रवी जयस्वाल (वय 28, दोघेही रा. राजीवनगर, हिंगणा […]

अधिक वाचा...

…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं

नागपूर: भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे गुढ उलगडले आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला नागपूर पोलिसांनी जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणले आहे. अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अमित साहू याने सना खान यांचा खून केल्यानंतर मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती […]

अधिक वाचा...

भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…

नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे. जबलपूर येथील […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्या मध्य प्रदेशमधून बेपत्ता…

नागपूरः भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या जबलपूर (मध्य प्रदेश) येथे व्यावसायिक कामानिमित्त गेल्या असून, 1 ऑगस्टपासून परतलेल्या नाहीत. या प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान यांची जबलपूरच्या एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. सना खान यांच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूर मध्ये दाखल […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या श्वानाने कारजवळ इशारा केला अन् सर्वांनाच बसला धक्का…

नागपूर : नागपूरमधील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फारूखनगरमधील दोन लहान मुली आणि एक मुलगा खेळता खेळता अचानक शनिवारी (ता. १७) बेपत्ता झाले होते. त्या तिन्ही मुलांचा मृतदेह घराजवळच असलेल्या कारमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारमध्ये खेळताना ते तिघेही आत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आलिया फिरोज खान […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मुलीने बेडरूमधील दृष्य पाहून फोडला हंबरडा…

नागपूर : प्रेमविवाह केलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. सोनिया मंडले (वय 38) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर राजेश मंडले (वय 45 वर्षे, मॉयल कॉलनी, छावणी) असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी राजेश मंडले हा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!