Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…
लखनौ (उत्तर प्रदेश): लखीमपूर येथील आठवी पास असलेल्या राजन वर्मा याने पोलिसाच्या वर्दीत फोटो दाखवत दहा महिला पोलिसांशी शारिरीक संबंध ठेवले. शिवाय, त्याने या दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल दोन कोटी रुपयांना फसवले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बरेली पोलिसांनी राजन वर्मा याला अटक केली. […]
अधिक वाचा...प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश) : अनैतिक संबंधातून एका महिलेने आपल्याच तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरपुरमध्ये घडली आहे. मिठनपुरा पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई काजल हिला तिच्या प्रियकराच्या अटक केली आहे. मिष्ठी (वय ३) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. 24 ऑगस्ट 2024 ला शास्त्री नगरमध्ये एक चिमुरडीचा मृतदेह लाल रंगाचा सूटकेसमध्ये आढळला होता. यानंतर […]
अधिक वाचा...Video: नेत्याच्या मुलानं मला झाडाझुडपांत नेलं; अर्धनग्न महिलेचा टाहो…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एक महिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर बसलेली दिसत आहे. तुमच्यासोबत काही चुकीचं घडलंय का? असं कुणी एक व्यक्ती व्हिडीओमध्ये महिलेला विचारत आहे. यानंतर महिलेला त्या व्यक्तीला जे काही सांगतेय, ते फारच भयावह आणि संतापजनक आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली महिला सांगते की, ‘माझ्यासोबत चुकीचे […]
अधिक वाचा...रक्षाबंधनला माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद; नवरा जोरात चावला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. नवऱ्याने रागाच्या भरात चावा घेत पत्नीचे नाकच तोडले. बर्फात नाक ठेवून कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. देहात कोतवाली परिसरातील बनियानीपुरवा येथे राहणारी अनिता (वय 27) हिचे बेहता गोकुळ येथे माहेर आहे. रक्षाबंधनाच्या सणासाठी ती […]
अधिक वाचा...वहिनी आणि दिराचे अनैतिक संबंध! नवऱ्याला चहा द्यायची अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : मेरठ पोलिसांनी आदिल हत्याकांडप्रकरणाचा खळबळजनक खुलासा केला आहे. हत्येचं कारण मालमत्तेचा वाद नसून मृताच्या पत्नीचे तिच्या दिरासोबतच अनैतिक प्रेमसंबंध होते. दोघांनी पती आणि इतर कुटुंबीयांना नशेचा चहा पाजला आणि नंतर आदिलची हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. सरधना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नानू गावामध्ये ही घटना घडली आहे. रशीदचा मोठा मुलगा […]
अधिक वाचा...वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): माहेरून हुंडा न आणल्यामुळे एका विवाहितेचा छळ केला जात होता. शिवाय, तिचा मोठा दीर तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. गाझियाबादमध्ये एका माहिलेने मोठ्या दिराविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मोठा दीर तिच्याकडे सातत्यानं शरीर संबंधांची मागणी करत होता, असा महिलेने आरोप केला आहे. माहेरहून हुंड्याचे 10 लाख रुपये आण नाहीतर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पत्नीसोबत सेल्फी अन् घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये म्हटले…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीसोबत सेल्फी घेऊन नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ बब्बर आणि पत्नी मोना बब्बर अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेल्या ज्वेलर शॉपच्या मालकाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सहारनपूरमध्ये साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर कर्जबाजारी झाले होते, त्यामुळे त्यांनी पत्नी […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरदेवाने आपल्या वधूला मोबाईलमध्ये नको ते दाखवल्यामुळे नवरी रडतच खोली बाहेर आली. नवरदेवाची तक्रार नातेवाईकांकडे केल्यानंतर पोलिसांकडेही गु्न्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ही घटना घडली आहे. नवरदेवाने हनिमूनच्या रात्री मोबाईलमध्ये काही तरी […]
अधिक वाचा...लव्ह जिहाद! पाकिस्तानातून होमगार्ड जवानाला आला फोन अन् म्हणाला…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका होमगार्डच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी अपहरण केल्यानंतर तिला कर्नाटकात नेऊन तिचं बळजबरीने धर्मपरिवर्तन करण्यात आले व नंतर तिच्याशी निकाह केला गेला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना पाकिस्तानातील क्रमांकावरून धमकीचा कॉल आल्याची धक्कादायक लव्ह जिहादची घटना बरेलीमध्ये घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बरेलीमधल्या एका मुलीचे धर्मांतर केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. भोजीपुरा […]
अधिक वाचा...दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : दीरावर प्रेम करणाऱ्या महिलेने दीर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना बिजनौर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एका महिलेचे आपल्या दिरावर प्रेम जडले होते. दोघांचे सूत जुळल्याचे पतीच्या लक्षात आले. त्याने दोघांच्या नात्याला विरोध केला. पुढे […]
अधिक वाचा...