महिला नेत्याच्या गाडीला साईड न दिल्याने फोडले युवकाचे डोळे…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूर येथे रस्त्यावर झालेल्या एका क्षुल्लक वादातून भाजपच्या महिला नेत्याने एका युवकाचे डोळे फोडले आहेत. सौम्या शुक्ला असे या भाजप नगरसेवीकेचे नाव आहे. सौम्या हिच्यासह अंकित शुक्ला याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमनदीप भाटिया असे पीडित युवकाचे नाव आहे. अमनदीप हा पत्नी गुनीत सोबत जेवण करून जीटी मार्गावरून परत येत होते. […]
अधिक वाचा...शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…
कानपूर (उत्तर प्रदेश): आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवायला नकार दिल्याने एका युवतीने आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवकाचे तिच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य प्रेमप्रकरण सुरू होते. कानपूरच्या ग्रामीण भागातील चौबेपूर येथे ही घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित युवकाचे आरोपी युवतीच्या मैत्रिणीशी विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांमध्ये मैत्रीण हस्तक्षेप करू लागली होती. प्रियकर […]
अधिक वाचा...Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…
धर्मावरम (आंध्र प्रदेश): गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली प्रसाद (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. संबंधित घटना 20 सप्टेंबर रोजी घडली. आंध्र प्रदेशातील धर्मावरम […]
अधिक वाचा...धक्कादायक! कुटुंबासमोरच तीन महिलांवर सामूहिक बलात्कार…
पानिपत (हरियाणा): पानिपतमध्ये चार जणांनी तीन महिलांवर त्यांच्या कुटुंबासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 20) रात्री उशिरा घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चाकू आणि अन्य धारदार हत्यारांसह पीडित कुटुंबाच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास घुसले. घरातील सर्व पुरुषांना त्यांनी दोऱ्यांनी बांधले आणि रक्कम आणि दागिने […]
अधिक वाचा...प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…
रांची (झारखंड): प्रियकराला शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर महिला विवाहीत असून, नवऱ्यापासून वेगळी राहात […]
अधिक वाचा...Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…
लखनौ (उत्तर प्रदेश): नोएडामध्ये कर्जाची परतफेड न केल्याने गुंडांनी भाजी बाजारातील विक्रेत्याला बेदम मारहाण केल्यानंतर नग्न करून धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल अशी घटना घडली आहे. युवकाला विवस्त्र करून बाजारपेठेत त्याची धिंड काढली. या […]
अधिक वाचा...विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…
जयपूर (राजस्थान): एक शिक्षक विद्यार्थिनीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तो विद्यार्थिनीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून तोंडाला काळं फासले आणि बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकाने सुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर उपविभागातील 7DD गावातील […]
अधिक वाचा...साध्या वेशातील पोलिसांनी फ्रुटी वाटली अन् मास्क काढताच अडकले…
चंदीगड (पंजाब) : पंजाबमध्ये साडेआठ कोटींचा डल्ला मारणाऱ्या दरोडेखोर मनदीप कौर मोना आणि तिचा पती जसविंदर या दोघांच्या मसुक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांनी साडेआठ कोटींच्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. लुधियानाच्या न्यू राजगुरू नगरमध्ये 10 जून रोजी दरोडा पडला होता. त्याची मुख्य सूत्रधार मनदीप कौर […]
अधिक वाचा...दोन पत्नींसोबत एकत्र राहात असलेल्या पतीला एकीने पकडले अन्…
पाटणा (बिहार) : कौटुंबिक वादातून दोन पत्नींनी मिळून नवऱ्याची हत्या केल्याची घटना सारण जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी दोन्ही पत्नींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. आलमगीर अन्सारी (वय 45, रा. बेदवलिया) हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. आलमगीर अन्सारी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची पहिली पत्नी सलमा खातून आणि दुसरी पत्नी अमीना खातून या दोघींनाही ताब्यात […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कोकेरनाग भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपाधिक्षक आणि केंट नावाचा श्वान हुतात्मा झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि जम्मू काश्मीरचे पोलील उपाधिक्षक हुमायून भट अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. गाडोले भागात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा बलामध्ये जोरदार चकमक सुरू झाली होती. […]
अधिक वाचा...
