छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासात डीजे शिवाय निघाल्या मिरवणूका; पोलिसांची शिस्त…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहराच्या इतिहासात प्रथमच, डी.जे. व लेसरशिवाय सर्व गणपती विसर्जन व मिरवणुका शांततामय, वेळेवर व सुरळीत पार पडल्या. डीजेमुक्तीचे काटेकोर पालन करीत पारंपरिक वाद्ये वादनातून गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दोन महिन्या पूर्वी, आपल्या निर्देशानुसार व सूचनेनुसार धार्मिक स्थळांवरील ६,५९१ अवैध लाउडस्पीकर काढून टाकल्यामुळे जनतेस मोठा दिलासा मिळाला. यामुळे सर्व […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे : पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलिस आयुक्त कार्यालयात करण्यात आले. पुणे शहरातील साडेतीन हजाराहून अधिक मंडळांची माहिती पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. शिवाय, www.puneganpati.com या वेबसाईटवर माहिती दिली जात आहे. ‘पुणे गणपती’ पुस्तक प्रकाशनावेळी ‘पोलिसकाका’चे संपादक संतोष धायबर उपस्थित होते. श्री. धायबर यांनी पुस्तकाची निर्मिती केली आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील गणपती मंडळांना ‘पोलिसकाका’कडून आवाहन…
पुणे : पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे. शिवाय, ‘पुणे गणपती (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक तयार करण्यात आले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तक तयार करण्यात आले आहे. संबंधित पुस्तक Online खरेदी करता येणार आहे. पुणे शहरातील गणपती मंडळांनी तयार केलेल्या देखाव्याचा […]
अधिक वाचा...पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात असून, ‘पुणे गणपती (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. शिवाय, पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी व ई-पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच १) www.puneganpati.com ही वेबसाईट, २) ‘पुणे गणपती […]
अधिक वाचा...पुणे शहरात अनंत चतुदर्शीला 17 रस्ते राहणार बंद; चोख बंदोबस्त…
पुणे: अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आज (सोमवार) संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पुणे शहरातील प्रमुख 17 रस्ते बंद केले जाणार आहेत. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास सुरुवात […]
अधिक वाचा...दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाट ठरला कारणीभूत…
सांगली : सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन युवकांच्या मृत्यूला डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद, ता. तासगाव) आणि प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी, ता. वाळवा) अशी मृत युवकांची नावे आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू […]
अधिक वाचा...मुंबईमधील अनंत चतुर्दशीला कोणते रस्ते राहणार बंद; पाहा यादी…
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विसर्जनाच्या दिवशी (ता. 28) महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून, विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. मुंबई शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक गुरुवारी […]
अधिक वाचा...पुणे शहरात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; पाहा कोणते रस्ते बंद…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गुरुवारी (ता. २८) अनंत चथुदर्शीला गणपती विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज (मंगळवार) दिली. पुणे शहरात गणपती विसर्जनासाठी 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच 3,865 गणेश मंडळांचे विसर्जनाचे नियोजन असणार आहे. मध्यवर्ती भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. […]
अधिक वाचा...Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…
धर्मावरम (आंध्र प्रदेश): गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली प्रसाद (वय 26) असे मृत तरुणाचे नाव आहे. संबंधित घटना 20 सप्टेंबर रोजी घडली. आंध्र प्रदेशातील धर्मावरम […]
अधिक वाचा...Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी…
मुंबईः मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण, गर्दी अनियंत्रित झाल्याने मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा धक्कादायक […]
अधिक वाचा...
