जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कोकेरनाग भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपाधिक्षक आणि केंट नावाचा श्वान हुतात्मा झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि जम्मू काश्मीरचे पोलील उपाधिक्षक हुमायून भट अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. गाडोले भागात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा बलामध्ये जोरदार चकमक सुरू झाली होती. […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याबरोबरच बॉम्ब स्फोटची धमकी…
पुणे: एका अज्ञात व्यक्तीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल आला. त्यामध्ये मी भारतामध्ये सिरीयल […]
अधिक वाचा...पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…
पुणे : महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला असून, पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आले आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे ISIS या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून एक चारचाकी वाहन आणि दोन अग्निशस्त्रे तसेच पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. […]
अधिक वाचा...दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनविण्याबाबतची चिठ्ठी…
पुणे: पुणे शहरात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये एक कागद सापडला आहे आणि या लपवलेल्या कागदात बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया हाताने लिहिलेली आहे. ॲल्युमिनीअम पाईप, बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी सापडल्या. या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केल्याचे देखील समोर आले आहे. कोथरुड भागात 18 जुलै रोजी […]
अधिक वाचा...पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…
पुणे : इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असलेल्या डॉक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. डॉ. अदनान अली असे या डॉक्टरचे नाव आहे. कोंढवा परिसरात तो भूलतज्ञ होता. युवकांना ISISची माहिती देऊन त्यांना ISISच्या जाळ्यात अडकवण्याचे काम करत होता. इसिसच्या महाराष्ट्र मॅाड्युलमध्ये […]
अधिक वाचा...पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…
पुणे: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता रत्नागिरीतील एका व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तिसरा आरोपी सुद्धा सापडला आहे. आणखी 6 आरोपी सक्रिय असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले […]
अधिक वाचा...पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…
पुणे : पुणे शहरात गेल्या आठवड्यात दोन दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. दहशतवाद विरोधी पथकाने एका आरोपीला गोंदियातून अटक केली आहे. त्याने पुण्यात याआधी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी गोंदियात सोय केली होती. आता या प्रकरणी आणखी सहा जणांचा शोध घेतला जात आहे. पुण्यात स्फोट करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून […]
अधिक वाचा...पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…
पुणे : कोथरुड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे. एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्यांना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर जेव्हा आरोपींची चौकशी सुरू केली तेव्हा धक्कादायक अशी माहिती समोर आली. आरोपींनी ओळखीच्या लोकांची […]
अधिक वाचा...