लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं अन् लैंगिक शक्तीच्या गोळीनं गेला जीव…

गुरुग्राम (हरियाणा): लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला प्लॅटवर बोलावलं पण लैंगिक शक्तीच्या गोळीमुळे युवकाचा (वय २९) जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना त्याच्या खोलीत काही औषधं आणि हेल्थ सप्लिमेंटचे रॅपर मिळाले आहेत. मृत युवक मूळचा नागपूरचा रहिवासी होता. तो नवी दिल्लीत कॉलिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयात काम करायचा. गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये तो भाड्यानं वास्तव्यास होता. पोलिसांनी […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! डॉक्टरच्या घरातून ३०० किलो RDX, AK-४७ रायफल, शस्त्रसाठा जप्त…

नवी दिल्ली: हरियाणातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर जम्मू-काश्मीर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात अंदाजे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) एके-४७ रायफल आणि जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. आदिल अहमद असे डॉक्टरचे नाव आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून त्याला अटक केली. आदिलची चौकशी सुरू आहे आणि त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवल्याचे […]

अधिक वाचा...

टेनिसपटू राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर…

चंदीगड (हरियाणा): गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादव (वय २५) हिच्या हत्येप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आरोपी वडील दीपक यादव यांनी त्यांच्या मुलीच्या हत्येची पूर्णपणे योजना आखली होती. हे रागाच्या भरात अचानक उचललेले पाऊल नव्हते. गोळीबार होण्यापूर्वी अनेक आठवडे वडील आणि मुलीमध्ये अनेक वाद झाले होते, त्याची आम्ही चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुग्राम पोलिसांनी […]

अधिक वाचा...

टेनिसपटू राधिका यादव हिची वडिलांनीच केली निर्घृण हत्या; कारण…

चंदीगड (हरियाणा): भारतीय टेनिसची उदयोन्मुख खेळाडू राधिका यादव (वय २५) हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी राधिका यादव हिच्या वडिलांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. टेनिस खेळाडू राधिका यादव तिच्या कुटुंबासह येथील सेक्टर 57 मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास तीन वेळा गोळ्या […]

अधिक वाचा...

चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार…

चंदीगड (हरियाणा): पानिपतमध्ये स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी एका महिलेवर (वय ३५) सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने तिच्यावर झालेल्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. महिलेने सांगितले की, तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर ती मानसिक तणावाखाली गेली होती. 24 जून रोजी तिचा नवरा तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. […]

अधिक वाचा...

राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये मृतदेह…

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय आणि ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या नेत्या हिमानी नरवाल (वय २२, रा. विजय नगर, रोहतक, हरियाणा) यांची हत्या करण्यात आली आहे. हरियाणा काँग्रेसच्या त्या युवती नेत्या होत्या. सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर हरियाणा आणि रोहतकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. काँग्रेसच्या युवा नेत्या हिमानी […]

अधिक वाचा...

भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल…

चंदीगड (हरियाणा): भाजपच्या एका बड्या नेत्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एका अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहन लाल बडौली असे गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या नेत्याचे नाव आहे. ते हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे. बडौली यांच्यासह एक गायक आणि भाजपचा माजी नेता रॉकी मित्तल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचलच्या कसौली पोलिस […]

अधिक वाचा...

शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण…

चंदीगडः एका शाळेतील इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षिकेबरोबर प्रँक करण्याच्या नादात चक्क शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब सदृश्य वस्तू लावून स्फोट घडवून आणला आहे. विद्यार्थ्यांना हे बॉम्ब सदृश्य स्फोटकं बनवण्याची माहिती युट्यूबवरुन घेतली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुदैवाने या साऱ्या प्रकारामध्ये शिक्षिकेला कोणतीही इजा झाली नाही. मात्र हे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेने एका […]

अधिक वाचा...

पोलिसांनी पकडली थार; 23 हजारचे कापले चालान अन् रेकॉर्ड पाहिले तर…

चंदीगड : हरयाणाच्या कॅथल येथील वाहतूक पोलिसांनी एका 24 इंचाचे टायर लावलेली जीप थांबवली आणि कारवाई केली. पोलिसांनी या वाहन चालकाला तब्बल 23 हजार रुपयांचा दंड ठोठावला. कारण, गाडीचे कोणतेच कागदपत्र चालकाकडे नव्हते. वाहतूक नियमांच्या विरोधात जाऊन गाडी मॉडिफाइड करण्यात आली होती. गाडीचे टायर साधारण 2 फूट रुंद होते. या सर्व कारणांमुळे गाडी जप्त करण्यात […]

अधिक वाचा...

माजी सैनिकाने आईसह भाऊ, वहिनी आणि 3 चिमुकल्यांची क्रूरपणे केली हत्या…

अंबाला (हरियाणा): एका माजी सैनिकाने जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबासह आईलाही त्याने क्रूरपणे संपवल्याची घटना घडली आहे. अंबाला परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहे. फक्त शेतातल्या रस्त्यासाठी या माजी सैनिकाने सहा जणांचे जीव घेतले. या घटनेचा सध्या पोलिस तपास करत आहेत. अंबालामधल्या नारायणगडमध्ये एका माजी सैनिकाने जमिनीच्या वादातून भयंकर हत्याकांड घडवले. रविवारी (ता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!