पत्नीने रात्रीच्या वेळी दूध उकळून त्यात विष मिसळले अन् पुढे…

जयपूर (राजस्थान) : एका जोडप्याने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मुलांनी विषारी दूध पिण्यास नकार दिला. जोडप्यानं हे दूध प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने या जोडप्याचे प्राण वाचले आहेत. अजमेर मधील कल्याणीपुरा भागात राहणाऱ्या एका जोडप्याने अनेक लोकांकडून पैसे उधार घेतले होते. पतीने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. पण […]

अधिक वाचा...

Video: वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका; आठ जणांना चिरडले अन्…

जयपूर (राजस्थान) : एका वाहन चालकाला मोटार चालवत असानाना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि आठ जणांना चिरडले. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राजस्थानमधील नागौरमधील देगना येथे विश्वकर्मा जयंतीच्या यात्रेदरम्यान हा अपघात झाला आहे. यात्रेत निघालेल्या बोलेरो मोटारीच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि मोटारीवरील नियंत्रण सुटले. काही […]

अधिक वाचा...

फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी ठेवलं 50 पैशांचं बक्षीस; कारण…

जयपूर (राजस्थान) : पोलिस फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेकदा मोठमोठ्या रकमेची बक्षिसं जाहीर करतात. पण, राजस्थान पोलिसांनी एका फरार गुन्हेगारावर फक्त 50 पैसे इनाम घोषित केल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. गुन्हेगाराची माहिती देण्यासाठी किंवा त्याला पकडून देण्यासाठी मोठं इनाम जाहीर केल्यावर त्या गुन्हेगारांकडून त्या इनाम रकमेची माहिती देऊन स्वतःचा दबदबा किती आहे, हे सोशल मीडियावर […]

अधिक वाचा...

धक्कादायक Video: हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये झाली झिंगाट पार्टी अन् पुढे…

जयपूर (राजस्थान): एका हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी चार मित्रमैत्रिणींमध्ये झिंगाट पार्टी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमधून निघाले असताना वाटेत त्यांचे भांडण झाले. एका मित्राने एक युवती आणि तिच्या मित्राच्या अंगावर कार घातली. यामध्ये युवतीचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील जवाहर सर्कल ठाणे परिसरातील गिरधर मार्गावर ही घटना घडली […]

अधिक वाचा...

Video: करणी सेनेच्या अध्यक्षांवर झाडल्या १७ गोळ्या…

जयपूर (राजस्थान): जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या. सुखदेव सिंह यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांच्या सोबत असलेले अजीत सिंह देखील गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या […]

अधिक वाचा...

सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…

जयपूर (राजस्थान): सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चुरू जिल्ह्यात घडली आहे. सासऱ्याने दिलेल्या धमक्यांमुळे गप्प राहिल्याचे सुनेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सासऱ्याने दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप सुनेने केला आहे. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

जयपूर (राजस्थान) : राजस्थानमधल्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यात रेखाने तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात तिचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रेखा निनामा हिला मंगळवारी (ता. 21) रात्री सासरच्या मंडळींनी तिला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात आणले […]

अधिक वाचा...

Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…

जयपूर (राजस्थान) : जमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटातील युवकाची ट्रॅक्टरने चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना भरतपूर भागात घडली आहे. आरोपी ट्रॅक्टर चालकाने जमिनीवर पडलेल्या युवकाच्या अंगावरून तब्बल ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी मृत युवकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला […]

अधिक वाचा...

महिलेला खोटे दागिने गळ्यात घालणे पडले महागात…

जयपूर (राजस्थान): एका महिलेने आर्टिफिशियल (खोटे) दागिने गळ्यात घातले होते पण ते पाहून एका चोरट्याने ते दागिने लुटण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिलवाडा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सदर पोलिस स्टेशन परिसरात महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह शुक्रवारी (ता. १३) दुपारी आढळून आला. यानंतर तिची ओळख पटली. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…

जयपूर (राजस्थान) : एका प्रेमी युगुलाने चाकूने एकमेकांचा गळा चिरला असून, या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे तर प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर शहरातील हरमदा पोलिस स्टेशन परिसरात सोमवारी (ता. २) ही घटना घडली. दोघंही एकाच गाडीतून लोहा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!